वणीत मनोरंजन कà¥à¤²à¤¬ वर पोलिसांची धाड......
सागर मà¥à¤¨à¥‡, वणी
महसà¥à¤² व पोलीसांची संयà¥à¤•à¥à¤¤ कारवाई....
वणी शहरातील विविध ठिकाणी मनोरंजन कà¥à¤²à¤¬ सà¥à¤°à¥‚ असलेलà¥à¤¯à¤¾ अडà¥à¤¡à¥à¤¯à¤¾à¤µà¤° धाड टाकून,कà¥à¤²à¤¬ मधिल साहितà¥à¤¯ हसà¥à¤¤à¤—त केले आहे. वणी शहरात मटका बंद आणी कà¥à¤²à¤¬ सà¥à¤°à¥ अशी सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥€ होती.शहरातील मटका सटà¥à¤Ÿà¤¾ बंद असलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ शहरात विविध ठिकानी मोठà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ मनोरंजन कà¥à¤²à¤¬ अडà¥à¤¡à¥‡ सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¥‡ होते.परिणामी शौकिन शहरातील विविध ठिकाणी सà¥à¤°à¥‚ असलेलà¥à¤¯à¤¾ मनोरंजन कà¥à¤²à¤¬à¤µà¤° खेळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ गरà¥à¤¦à¥€ केलà¥à¤¯à¤¾ जात होती.
याची माहिती काही तरà¥à¤£à¤¾à¤‚कडून वणी पोलिस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¤²à¤¾ मिळाली तà¥à¤¯à¤¾à¤‚नी सदर कà¥à¤²à¤¬ बाबत जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•ारी कारà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² मनोरंजन विà¤à¤¾à¤—ाकडून माहिती घेतली असता वणी शहरात à¤à¤•ही परवानाधारक मनोरंजन कà¥à¤²à¤¬ आज सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ असà¥à¤¤à¤¿à¤¤à¥à¤µà¤¾à¤¤ नाही. व पà¥à¤°à¥à¤µà¥€ असलेला à¤à¤• कà¥à¤²à¤¬ कालबाहà¥à¤¯ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ हे सरà¥à¤µ मनोरंजन कà¥à¤²à¤¬ बोगस असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहीती वणी पोलिसांना मिळाली होती.मिळालेलà¥à¤¯à¤¾ माहितीचà¥à¤¯à¤¾ आधारे वणी पोलीस व महसूल अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी संयà¥à¤•à¥à¤¤à¤°à¤¿à¤¤à¥à¤¯à¤¾ वणी शहरातील विविध ठिकाणी सà¥à¤°à¥‚ असलेलà¥à¤¯à¤¾ या मनोरंजन कà¥à¤²à¤¬à¤µà¤° धाडी टाकलà¥à¤¯à¤¾ असता तà¥à¤¯à¤¾à¤‚ना समाधान कारक दसà¥à¤¤à¤¾à¤µà¥‡à¤œ या कà¥à¤²à¤¬ कडून मिळाले नाही.तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी सदर कà¥à¤²à¤¬ वर कारवाई करत तà¥à¤¯à¤¾ ठिकाणाहून काही लोकांना ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेत तà¥à¤¯à¤¾ ठिकाणी असलेला खेळासाठी वापरलà¥à¤¯à¤¾ जाणारा मà¥à¤¦à¥à¤¦à¥‡à¤®à¤¾à¤² हसà¥à¤¤à¤—त केला.सदरची कारवाई महसूल व वणी पोलीस विà¤à¤¾à¤—ाने संयà¥à¤•à¥à¤¤ पà¥à¤£à¥‡ केली असà¥à¤¨ पà¥à¤¢à¤¿à¤² कारवाईसाठी अहवाल जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ ठिकाणी पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहीती मिळाली.या मनोरंजन कà¥à¤²à¤¬à¤²à¤¾ परवाने देणारा तो मासà¥à¤Ÿà¤°à¤®à¤¾à¤ˆà¤¨à¥à¤¡ कोन?याचाही तपास सà¥à¤°à¥ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार असà¥à¤¨ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ बोगस परवाने वाटप करणारà¥à¤¯à¤¾à¤‚ची टोळी सकà¥à¤°à¥€à¤¯ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ बोललà¥à¤¯à¤¾ जात आहे.कारण मनोरंजन कà¥à¤²à¤¬ चे परवाने जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ फकà¥à¤¤ तिनच असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡à¤¹à¥€ या कारवाईमà¥à¤³à¥‡ उघड à¤à¤¾à¤²à¥‡ आहे.परिणामी या कारवाईमà¥à¤³à¥‡ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² अनेक बोगस मनोजंन कà¥à¤²à¤¬ वर कारवाई होनार? असे बोललà¥à¤¯à¤¾ जात आहे.

















