WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजुरा विधानसभेची उमेदवारी मागताना कोरपना तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते

Image

गडचांदूर चंद्रपूर येथील एन डी ए हॉटेल येथे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर येथे विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला पक्षनिरक्षक म्हणून मा ना श्री सुभाषजी देसाई साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती होती तसेच श्री मा हरीशजी शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण चंद्रपूर प्रामुख्याने उपस्थित होते राजुरा विधानसभा उमेदवारी साठी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी मुलाखत दिली तसेच राजुरा विधानसभा उमेदवारी मिळावी म्हणून श्री सतीश जी उपलांची वार शहराध्यक्ष गडचांदूर यांनी सुद्धा मुलाखत दिली कोरपना तालुक्याच्या वतीने शिष्टमंडळात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मा श्री ना सुभाषजी देसाई साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याशी भेट घेतली व राजुरा विधान सभेची उमेदवारी ग्रामीण भागातून द्यावी अशी आग्रहाची विनंती केली व विविध विषयाचे विशेष निवेदन दिले शिष्टमंडळात श्री नारायण हिवरकर भाजपाअध्यक्ष कोरपना तालुका,श्री सतीश उपलांचीवार शहराध्यक्ष गडचांदूर,श्री नथु पाटील ढवस महामंत्री कोरपना तालुका,श्री मनोहर कुडसंगे महामंत्री कोरपना, श्री कवडू पाटील जरिले उपाध्यक्ष कोरपना, श्री अरुणजी मडावी सरपंच चनई, श्री प्रल्हाद पवार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कोरपना,श्री हरीजी घोरे महामंत्री गडचांदूर,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे उपाध्यक्ष कोरपना,श्री राकेश राठोड युवा मोर्चा महासचिव कोरपना तालुका,श्री रामभाऊ मोरे भाजपा नेते गडचांदूर, श्री समीर पटेल अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष कोरपणा,श्री शेख रिजवान शहराध्यक्ष कोरपना,श्री महेश घरोटे गडचांदूर,श्री प्रमोद पायघन,श्री दिनेश खडसे मीडिया सेल प्रमुख कोरपना,श्री आपुलकरजी,श्री मंगल बावणे,श्री राजू येरेकार आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share