रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¥€à¤² मोकाट जनावरांचा वाली कोण?...
अपघाताचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ वाढ:- संबंधित विà¤à¤¾à¤—ाचे दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤·....
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ वणी सà¥à¤°à¤œ चाटे :-
वणी शहरात मोकाट जनावरांनी चांगलाच धà¥à¤®à¤¾à¤•ूळ घातला असून तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ नागरिकांना याची डोकेदà¥à¤–ी वाढली आहे कधी जनावर वाहनाला येऊन धडकेल याचा नेम उरला नसून संबंधित विà¤à¤¾à¤— मातà¥à¤° याकडे दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· च करीत असून मोठा अपघात à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरच तà¥à¤¯à¤¾à¤‚ना चेव येणार आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ परिसरातील ये जा करणाऱà¥à¤¯à¤¾ जनतेकडून बोललà¥à¤¯à¤¾ जात आहे.
शहरात à¤à¤¨ मोकà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ ठिकाणी हे मोकाट जनावरे आपले सà¥à¤¥à¤¾à¤¨ गà¥à¤°à¤¹à¤£ करतात. याबाबत जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•ाऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी मोकाट जनावरांसंदरà¥à¤à¤¾à¤¤ जिलà¥à¤¹à¤¾ पोलिस अधीकà¥à¤·à¤• à¤à¤®. राजकà¥à¤®à¤¾à¤° यांना सूचना दिलà¥à¤¯à¤¾ तसेच जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² सरà¥à¤µ नगरपंचायत व नगरपरिषदमधील सरà¥à¤µ पोलिस ठाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ ठाणेदारांना सूचना दिलà¥à¤¯à¤¾ आहे. याबाबत जनावर मालकावर थेट कारवाही करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आदेश पोलिसांना देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे. नगरपंचायतीचà¥à¤¯à¤¾ पथकाने सहकारà¥à¤¯ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ यावा इतकेच नवà¥à¤¹à¥‡à¤¤à¤° महसूलचà¥à¤¯à¤¾ उपविà¤à¤¾à¤—ीय उपदंडाधिकारी व तालà¥à¤•ा दंडाधिकारी यांनाही कडक कारवाही करणà¥à¤¯à¤¾à¤¸ सूचना दिलà¥à¤¯à¤¾ आहे. या मोकाट जनावरांमà¥à¤³à¥‡ अपघात होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¸à¤‚ग बरेचदा घडलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ समोर आले आहे. मोकाट जनावराचा विषय गंà¤à¥€à¤° बनला आहे. साई मंदीर, à¤à¤¸à¤Ÿà¥€ सà¥à¤Ÿà¥…नà¥à¤¡, टिळक चौक, दिपक चौपाटी, वरोरा रोड, यवतमाळ रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤° हे जनावरे ठियà¥à¤¯à¤¾ मांडून असतात. या नगरपंचायत, नगरपरिषदांचà¥à¤¯à¤¾ कारà¤à¤¾à¤°à¤¾à¤‚वर आता चांगले संतापलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ समजते आहेत. मोकाट जनावरांचा नागरिकांना तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ नये यासाठी कठोर पावले उचलले आहे. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, दिरंगाई करणाऱà¥à¤¯à¤¾ अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚वर कठोर कारवाही करावी. अशी समसà¥à¤¤ तकà¥à¤°à¤¾à¤° नागरिकातून केली जात आहे.
आज दिनांक 7 ला 11 वाजताचà¥à¤¯à¤¾ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ गà¥à¤ªà¥à¤¤à¤¾ सायकल सà¥à¤Ÿà¥‹à¤…रà¥à¤¸ जवळ अशाच मà¥à¤•à¥à¤¯à¤¾ जनावरांचा अपघात à¤à¤¾à¤²à¤¾ असता तà¥à¤¯à¤¾ जनावराला नागरिकांनी तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ उपचार केला, तसेच तà¥à¤¯à¤¾ जनावराचà¥à¤¯à¤¾ पायाला गंà¤à¥€à¤° इजा à¤à¤¾à¤²à¥€ होती अशाच पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ घटना परिसरात जोर धरत असून संबंधित विà¤à¤¾à¤— मातà¥à¤° अजूनही à¤à¥‹à¤ªà¥‡à¤¤à¤š दिसत असून तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ मोठी घडणा घडणà¥à¤¯à¤¾à¤¸ नाकारता येत नाही. संबंधित विà¤à¤¾à¤—ाने याकडे तातडीने लकà¥à¤· देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥€ असून मोठी घटना घडणà¥à¤¯à¤¾à¤…गोदार लकà¥à¤· देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ परिसरातील नागरिकांकडून बोललà¥à¤¯à¤¾ जात आहे.

















