विजेचा शॉक लागलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ महिलेचा मृतà¥à¤¯à¥‚
वणी - à¤à¤¿à¤‚तीला सिमेंट लावत असताना à¤à¤•ा महिलेचा विजेचा शॉक लागून तिचा जागीच मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾. हि घटना बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ २.३० वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ गोकà¥à¤³ नगर मधà¥à¤¯à¥‡ घडली. कमलाबाई पंजाबराव वाघडकर असे मृत महिलेचे नाव आहे. à¤à¤¿à¤‚तीला सिमेंट लावत असताना अचानक तिचा हात बाजूला असलेलà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मोटरला लागला. मोटरला शॉक असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ साधनाला तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ जबरदसà¥à¤¤ धकà¥à¤•ा बसला. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¤š तिचा मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾.

















