à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ सैनà¥à¤¯à¤¾à¤¤ असलेलà¥à¤¯à¤¾ राजूर कॉलरी येथील जवनाचा अपघाती मृतà¥à¤¯à¥‚...राजूर येथे मानवंदना देऊन अंतà¥à¤¯à¤¸à¤‚सà¥à¤•ार करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले ...
वणी:तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² राजूर कॉलरी येथील à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ à¤à¥-सैनà¥à¤¯ दलात असलेले 34 वरà¥à¤·à¥€à¤¯ जवनाचा गà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤° दि.26/09/2019 ला रातà¥à¤°à¥€ 10:30 वाजताचे सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ मथà¥à¤°à¤¾ येथे अपघाती मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती पà¥à¤¢à¥‡ आली आहे.या जवानावर यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² मूळ गाव राजूर कॉलरी येथे मानवंदना देऊन अंतà¥à¤¯à¤¸à¤‚सà¥à¤•ार करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले.
वणी तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² सरà¥à¤µà¤¾à¤¤ मोठे गाव असलेलà¥à¤¯à¤¾ राजूर कॉलरी येथील नरेंदà¥à¤° लकà¥à¤·à¥à¤®à¤£ सोलंकी हे à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ सैनà¥à¤¯à¤¾à¤¤ कारà¥à¤¯à¤°à¤¤ होते. à¤à¥-सैनà¥à¤¯ दलात कारà¥à¤¯à¤°à¤¤ असलेलà¥à¤¯à¤¾ नरेंदà¥à¤° यांची सेवेचा करार जवळपास संपतच आला होता.गà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ रातà¥à¤°à¥€ मथà¥à¤°à¤¾ येथे दà¥à¤šà¤¾à¤•ीने जात असताना नरेंदà¥à¤° यांचा मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती मिळते आहे.नरेंदà¥à¤°à¤šà¥à¤¯à¤¾ पशà¥à¤šà¤¾à¤¤ पतà¥à¤¨à¥€,à¤à¤• मà¥à¤²à¤—ा व मà¥à¤²à¤—ी आहे.
या घटनेची माहिती मिळताच नरेंदà¥à¤° यांचे कà¥à¤Ÿà¥à¤‚ब राजूर येथून मथà¥à¤°à¥‡à¤•डे रवाना à¤à¤¾à¤²à¥‡.रविवार दि.29/09/2019 ला सकाळी 9 वाजता तà¥à¤¯à¤¾à¤‚चे पारà¥à¤¥à¤¿à¤µ शरीर राजूर येथील घरी अंतà¥à¤¯à¤¦à¤°à¥à¤¶à¤¨à¤¾à¤¸à¤¾à¤ ी ठेवले होते.या सैनिकाला आदरांजली देणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अलोट गरà¥à¤¦à¥€ à¤à¤¾à¤²à¥€ होती. à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ à¤à¥-सैनà¥à¤¯ दल व महाराषà¥à¤Ÿà¥à¤° पोलिसाचà¥à¤¯à¤¾ यवतमाळ पथकातरà¥à¤«à¥‡ मानवंदना देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली.सरà¥à¤µà¤¾à¤‚ना परिचित असलेला वीर जवान नरेंदà¥à¤°à¤²à¤¾ अखेरचा निरोप देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला.

















