WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आमदार संजीव रेड्डी साहेबांचा भारोभार वजन मोती चुर लाडवानी

Image

वणी येथील आमदार संजीव रेड्डी निवडून येताच टिळक चौकात समीर रंगरेज, ऊमेश पोद्दार व भुरकी ग्रामवासी या सर्वानी आमदार साहेबांचा भारोभार वजन मोती चुर लाडवानी केला यावेळी भाजपचे ज्येष्ठ समाजसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share