WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वीज पडुन दोन महिला ठार

Image

आदीलाबाद जिल्ह्यातील बेला मंडल येथे गुरुवार दिनांक:-३१/१०/२०१९ ला शेतात काम करीत असलेल्या महिलांवर वीज पडून दोन महिला जागीच ठार झाल्या,सविस्तवृत्त सदरपूर येथील कास्तकार *रासस अवन्ना* यांच्या शेतात कापूस वेचत असताना दुपारी 3 वाजता आभाळाचे ढग डाटून आले.

व काही वेळातच पावसाला सुरुवात झाली, आश्रा घेण्यासाठी त्या महिला कडुलिंबाच्या झाडाखाली गेल्या असतात अंगावर वीज पडली.

त्या महिला जागीच ठार झाल्या,,, *प्रेमला नकुशे वय 29)* *व देविका कनाके* *32,) अशोक नगर कॉलनी* कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलीस तपास करीत आहे...

*प्रतिनिधी:*

*संघर्ष भगत*

*झरी जामनी,यवतमाळ

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share