जेषà¥à¤ वकील उजà¥à¤µà¤² निकम यांचा पोलिस à¤à¤¨à¥à¤•ाऊटरवर संशय
जà¥à¤¯à¤¾ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ अरोपींंना ठार करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले ती पदà¥à¤§à¤¤ योगà¥à¤¯ नाही. बारामती- हैदराबाद आरोपीला तपसाकरीता घेउन जात होते. संसरकà¥à¤·à¤£à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤¨à¥à¤•ाऊटर केला असे तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤•डून सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे. परंतॠसकृतदरà¥à¤¶à¤¨à¥€ सà¥à¤µà¤¸à¤‚रकà¥à¤·à¤£à¤¾à¤¸à¤¾à¤ ी असे काही वाटत नाही. असे जेषà¥à¤ अॅड. उजà¥à¤µà¤² निकम मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡. à¤à¤¨à¥à¤•ाऊटर ही à¤à¥‚मिका पोलिसांची संशयासà¥à¤ªà¤¦ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡à¤¹à¥€ ते मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. आरोपी पळून जात असताना दगड फेक केलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ दावा हैदराबाद पोलिसांनी केला. तपासासाठी चारही आरोपीचà¥à¤¯à¤¾ हातात कोणतेही शसà¥à¤¤à¥à¤° नवà¥à¤¹à¤¤à¥‡. दगड फेकिने जीव खरच धोकà¥à¤¯à¤¾à¤¤ येतो का? गंà¤à¥€à¤° गà¥à¤¨à¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² आरोपींना घेउन जाताना तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ हातात बेडया असायला पाहिजे आणि पोलिस बंदोबसà¥à¤¤ हवा पण असे काही दिसत नाही. à¤à¤•ालाही बेडी नाही. चार-पाच पोलिस नाही अशी पदà¥à¤§à¤¤ नसते. आरोपी पळून जाऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. देशà¤à¤°à¤¾à¤¤ या शिकà¥à¤·à¤¾à¤¨à¥‡ जनता खà¥à¤· आहे. पण अशा पà¥à¤°à¤•ारची शिकà¥à¤·à¤¾ जर पोलिस दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ लागले तर जनतेचा कायदà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤šà¤¾ विसà¥à¤µà¤¾à¤¸ उडेल आणि देशात अराजकता माजेल. पोलिसांचे काम अटक करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आहे. नà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤²à¤¯ नà¥à¤¯à¤¾à¤¯ देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ काम करेल. पोलिसांना मातà¥à¤°, कायदा हातात घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¤¾ अधिकार नाही. जà¥à¤¯à¤¾ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ अरोपीना ठार करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले ती पदà¥à¤§à¤¤ योगà¥à¤¯ नाही.

















