शेतात पाच वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ चिमà¥à¤•लीवर तोंडात कापड कोंबून बलातà¥à¤•ार, नागपूरसह कळमेशà¥à¤µà¤° बंद
तà¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ शेंगा देतो सांगून बलातà¥à¤•ार करून नराधमाने दगडाने ठेचून ठार केले...!!
नागपूर- देशà¤à¤° डॉ. रेडà¥à¤¡à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ अमानà¥à¤· घटनेने जनसमाज हादरला होता. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर जामोद खेड अशा ठिकाणीही तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤¾à¤µà¥ƒà¤¤à¥à¤¤à¥€ à¤à¤¾à¤²à¥€. आता तेच उपराजधानी कळमेशà¥à¤µà¤° येथे दिसून आली आहे. चकà¥à¤• तोंडात कापड कोंबून पाच वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¥€à¤µà¤° अतà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾à¤° करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे. आणि दगडाने ठेचून ठार केले. या घटनेने नागपà¥à¤°à¤¾à¤¤ संतापाची लाट उसळली असून कळमेशà¥à¤µà¤°à¤¸à¤¹ नागपूर बंद पà¥à¤•ारणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे. या पà¥à¤°à¤•रणी आरोपी संजय देवराव पà¥à¤°à¥€ रा. सावंगी मोहगाव चा असून हलà¥à¤²à¥€ लिंगा येथे अटक करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली.
सविसà¥à¤¤à¤° असे की संजय गेलà¥à¤¯à¤¾ अनेक महिनà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न तà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ पतà¥à¤¯à¤¾à¤µà¤° होता. आरोपीने तिला रोज काही ना देऊन संबंध जोडला आणि ओळख केली. तà¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ शेंगा देतो अशी बतावणी केली. शà¥à¤•à¥à¤°à¤µà¤¾à¤°à¥€ ती शाळेतून घरी आली व आजोबांकडे जातो मà¥à¤¹à¤£à¥‚न ती निघाली. पण मà¥à¤²à¤—ी तिकडे पोहोचलीच नाही. घरचà¥à¤¯à¤¾à¤‚ना शंका आली शोधाशोध सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¥€. ती कà¥à¤ ेही आढळली नाही. शेवटी कळमेशà¥à¤µà¤° पोलीस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¤²à¤¾ तिचà¥à¤¯à¤¾ कà¥à¤Ÿà¥à¤‚बियानी तकà¥à¤°à¤¾à¤° दाखल केली.
दिवस उजळला आणि नागपà¥à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² संजय à¤à¤¾à¤°à¤¤à¥€ यांचà¥à¤¯à¤¾ शेतात 11 वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ विचितà¥à¤° अवसà¥à¤¥à¥‡à¤¤ मà¥à¤²à¤—ी नागरिकांना आढळून आली. माहिती मिळताच पोलीस घटनासà¥à¤¥à¤³à¥€ पोहचले. चिमà¥à¤•लीवर अतà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾à¤° à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ लकà¥à¤·à¤¾à¤¤ आले. à¤à¤µà¤¢à¥‡à¤š नाही तर दगडाने तीला ठेचून ठार मारणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. या घटनेची वारà¥à¤¤à¤¾ परिसरात पोहचतात à¤à¤•च खळबळ उडाली असून संतापात नागरिकांनी आज कळमेशà¥à¤µà¤° बंद पà¥à¤•ारला. सदर आरोपीला या पà¥à¤°à¤•रणी अटक करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. हा नराधम शेतातील रोजमजà¥à¤°à¥€à¤šà¥‡ काम करतो. दारू पिऊन राहतो असा तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ नितà¥à¤¯à¤¾à¤•à¥à¤°à¤® आहे अशी चरà¥à¤šà¤¾ आहे. नराधमावर खून बलातà¥à¤•ार आणि à¤à¤Ÿà¥à¤°à¥‰à¤¸à¤¿à¤Ÿà¥€ गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ नोंदवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. नागरिकांनी या घटनेचा निषेध केला असून नराधमाला फाशी दà¥à¤¯à¤¾ अशी मागणी जोर धरू लागली आहे.

















