चिखलगाव शेतशिवारात तरà¥à¤£à¤¾à¤šà¤¾ मृतà¥à¤¯à¥à¤¦à¥‡à¤¹ आढळला
हातावर ‘सà¥à¤¨à¥€à¤²â€™ नाव गोदवलय, अंगात निळसर शरà¥à¤Ÿ व पà¤à¤Ÿ
-शहर पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€
वणी- शहरालगत चिखलगाव येथील शेत शिवारात à¤à¤•ा तरà¥à¤£à¤¾à¤šà¤¾ मृतà¥à¤¯à¥à¤¦à¥‡à¤¹ आढळलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤•च खळबळ उडाली. चिखलगाव येथील गोरंटीवार यांचà¥à¤¯à¤¾ शेतालगत पांदन रसà¥à¤¤à¤¾ आहे तà¥à¤¯à¤¾ रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤° अनोळखी तरà¥à¤£à¤¾à¤šà¤¾ मृतà¥à¤¯à¥à¤¦à¥‡à¤¹ आढळला. अंदाजे तरà¥à¤£à¤¾à¤šà¥‡ २५ ते २६ वरà¥à¤· असावे. गणेशपà¥à¤° येथील पोलिस पाटिल यांना दि. २२ डिसें. रोजी चार वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ माहिती मिळाली असता पोलिस पाटिल कौरासे यांनी ततà¥à¤•ाळ घटनासà¥à¤¥à¤¾à¤²à¥€ धाव घेतली आणि आजà¥à¤¬à¤¾à¤œà¥à¤²à¤¾ चौकशी करà¥à¤¨ सदर घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. मृतक हा अनोळखी असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ गृहीत धरून मृतà¥à¤¯à¥à¤¦à¥‡à¤¹ शवविछेदनासाठी पाठवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला.
मृताकाची तपासणी अहà¥à¤µà¤¾à¤²à¤¾à¤¤à¥à¤¨ खरी ओळख पटेल असे सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे. ततà¥à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ या अनोळखी तरà¥à¤£à¤¾à¤šà¥€ ओळख पटणà¥à¤¯à¤¾à¤•रिता अंदाजे वय वरà¥à¤· २५, रंग सावळा, बारीक़ दाà¥à¥€, अंगात घातलेले निळसर शरà¥à¤Ÿ व फà¥à¤² पà¤à¤Ÿ, उजवà¥à¤¯à¤¾ हातावर ‘सà¥à¤¨à¥€à¤²â€™ असे लिहिलेले असून हातात सà¥à¤Ÿà¥€à¤² कडे घातलेले आहेत. मृतक तरà¥à¤£à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गळà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ व हाताला मार लागलेला आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ विविध चरà¥à¤šà¥‡à¤²à¤¾ परिसरात बिंग फà¥à¤Ÿà¤²à¥‡ आहे. गणेशपà¥à¤° येथील पोलिस पाटिल शà¥à¤°à¥€. बबन कौरासे यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना देऊन, वणी पोलिसांनी तà¥à¤¯à¤¾ अनोळखी इसमाचा १à¥à¥ª जा. फौजदारीनà¥à¤¸à¤¾à¤° नोंद घेतला असून पà¥à¤¢à¥€à¤² तपास पोलिस हेड कॉ. वà¥à¤¹à¥€.à¤à¤¸. बà¥à¤°à¥à¤—ेवार यांना देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहेत.

















