अजà¥à¤žà¤¾à¤¤ वाहनाचà¥à¤¯à¤¾ धडकेत अनोळखी ईसमाचा मृतà¥à¤¯à¥‚
मृतà¥à¤¯à¥‚देहाची ओळख अजूनही पटली नाही...!!
शहर पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€/ सचिन मेशà¥à¤°à¤¾à¤® (मारेगाव)
मारेगाव वरून तीन किलोमीटरवर असलेलà¥à¤¯à¤¾ वेगाव फाटà¥à¤¯à¤¾ जवळ अजà¥à¤žà¤¾à¤¤ वाहनाचà¥à¤¯à¤¾ धडकेत अनोळखी ईसमाचा मृतदेह दोन जानेवारीला रातà¥à¤°à¥€ आढळलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घटना घडली असà¥à¤¨ वृतà¥à¤¤ लिहीपरà¥à¤¯à¤¤ मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
मारेगाव वणी राजà¥à¤¯ महामारà¥à¤—ावरील वेगाव फाटà¥à¤¯à¤¾à¤²à¤—त मोहन ढà¥à¤®à¤£à¥‡ यांचà¥à¤¯à¤¾ शेताजवळ à¤à¤•ा अजà¥à¤žà¤¾à¤¤ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¤¾ मृतदेह गसà¥à¤¤à¥€à¤µà¤° असलेलà¥à¤¯à¤¾ पोलिसांना रातà¥à¤°à¥€ अडीच ते तीन वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ आढळला असà¥à¤¨ मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ घटनासà¥à¤¥à¤³à¥€ पोहोचलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बाजूला अंदाजे पनà¥à¤¨à¤¾à¤¸ वरà¥à¤·à¥‡ वय असलेलà¥à¤¯à¤¾, डोकà¥à¤¯à¤¾à¤µà¤° अरà¥à¤§à¤µà¤Ÿ टकà¥à¤•ल, नेवà¥à¤¹à¥€ बà¥à¤²à¥ रंगाचे कपडे व बनियनवर मोदी, फडणवीस व आमदार बोदकà¥à¤°à¤µà¤¾à¤° यांचे फोटो, उजवà¥à¤¯à¤¾ डोळà¥à¤¯à¤¾à¤¤ मोतीबिंदू असे वरà¥à¤£à¤¨ असलेलà¥à¤¯à¤¾ इसमाला अजà¥à¤žà¤¾à¤¤ वाहनाने आज पहाटे 5 वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ जबर धडक दिली. यात या वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ डोकà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾, छातीला, व हातापायाला मोठा मार लागून तà¥à¤¯à¤¾à¤¤à¤š या वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¤¾ मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ असावा असा अंदाज वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केलà¥à¤¯à¤¾ जात आहेत. सदर वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¥€ ओळख पटलेली नसून तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ उतà¥à¤¤à¤°à¥€à¤¯ तपासणीसाठी गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯ मारेगाव येथे ठेवला असून या पà¥à¤°à¤•रणाचा तपास पो. नि. जगदीश मंडलवार यांचे मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤–ाली जमादार आनंद अलचेवार करीत असून अजà¥à¤žà¤¾à¤¤ वाहनाचà¥à¤¯à¤¾ विरोधात अपराध कà¥à¤°à¤®à¤¾à¤‚क १/२०२०, कलम २à¥à¥¯, ३०४ नà¥à¤¸à¤¾à¤° गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे. जर कोणाचà¥à¤¯à¤¾ जवळचा किंवा ओळखीचा असलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी समà¥à¤ªà¤°à¥à¤• करावा असे आवाहनही करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले .

















