पोलीस सà¥à¤¥à¤¾à¤ªà¤¨à¤¾ दिनानिमितà¥à¤¤ मारेगांव शहरासह तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² 'रायà¤à¤¿à¤‚ग डे' सपà¥à¤¤à¤¾à¤¹*
- सचीन मेशà¥à¤°à¤¾à¤® मारेगांव ...
2 जानेवारी हा पोलीस सà¥à¤¥à¤¾à¤ªà¤¨à¤¾ दिवस मà¥à¤¹à¤£à¥‚न सरà¥à¤µà¤¤à¥à¤° मानला जातो तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤¿à¤®à¤¿à¤¤à¥à¤¤à¤¾à¤¨à¥‡ मारेगांव शहरांमधà¥à¤¯à¥‡ 2 जानेवारी ते 8 जानेवारी यादरमà¥à¤¯à¤¾à¤¨ पोलीसदला मारà¥à¤«à¤¤ रायà¤à¤¿à¤‚ग डे सपà¥à¤¤à¤¾à¤¹ मà¥à¤¹à¤£à¥‚न विविध कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ आयोजन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले.
या सपà¥à¤¤à¤¾à¤¹à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ पोलीस दला मारà¥à¤«à¤¤ शहरातील पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• शाळेतील विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤‚ना फायरिंग ची माहिती तसेच पोलीस गण चे पà¥à¤°à¤¶à¤¿à¤•à¥à¤·à¤£ चे धडे घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. तसेच शाळेतील विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤‚ना पोलीस व पोलीस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ दैनंदिन कामकाज कसे चालते याचाही मारेगांव पोलीस दला मारà¥à¤«à¤¤ माहिती देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. तसेच शहरातील पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• शाळेमधà¥à¤¯à¥‡ विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤‚ना काही तकà¥à¤°à¤¾à¤° असलà¥à¤¯à¤¾à¤¸ जà¥à¤¯à¤¾ तà¥à¤¯à¤¾ शाळेमधà¥à¤¯à¥‡ सà¥à¤µà¤¤à¤‚तà¥à¤° तकà¥à¤°à¤¾à¤° पेटी ही लावणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली या सपà¥à¤¤à¤¾à¤¹ नंतर मारेगांव शहरांमधून पोलीस दला मारà¥à¤«à¤¤ à¤à¤• जनजागृती रॅली ही काढणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. या रॅलीचà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¨à¥‡ सरà¥à¤µ जनतेला सामाजिक à¤à¤•ता व शांतता राखावी असा संदेशही देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. तसेच पोलीस दला मारà¥à¤«à¤¤ घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेलà¥à¤¯à¤¾ रायà¤à¤¿à¤‚ग डे सपà¥à¤¤à¤¾à¤¹ चà¥à¤¯à¤¾ बाबतीत सरà¥à¤µ मारेगांव शहरवासीया कडून कौतà¥à¤• ही होताना दिसून येत आहे. या सपà¥à¤¤à¤¾à¤¹à¤¸à¤¾à¤ ीमारेगांव पोलिस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨ चे ठाणेदार जगदीश मंडळवार यांचà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤–ाली खà¥à¤ªà¤¿à¤¯à¤¾ दलाचे कॉनà¥à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤¬à¤² राहà¥à¤² औंमà¥à¤¬à¥‡ तसेच सरà¥à¤µ पोलीस करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚नीही आपले योगदान दिले.

















