नà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आदेशाने मà¥à¤–à¥à¤¯ बाजारपेठउठणार.... नगरपरिषद पोलिस बंदोबसà¥à¤¤ मधà¥à¤¯à¥‡ करणार कारवाई.... अनà¥à¤šà¤¿à¤¤ घटना होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ दाट शकà¥à¤¯à¤¤à¤¾...
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ सागर मà¥à¤¨à¥‡, वणी यवतमाळ
कोटà¥à¤¯à¤µà¤§à¥€ रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚चा महसूल शासनाचा 160 गाळे धारकाकडून बà¥à¤¡à¤¤ होता. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना 1956 पासून नाममातà¥à¤° à¤à¤¾à¤¡à¥‡à¤¤à¤¤à¥à¤µà¤¾à¤µà¤° गाळे देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते आणि 1990 नंतर काही अंशी à¤à¤¾à¤¡à¥‡à¤µà¤¾à¤¢ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली होती. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ संबंधित वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚नी अलà¥à¤ª à¤à¤¾à¤¡à¥‡ वाढीला विरोध केला होता व नगरपालिका चे मोठे नà¥à¤•सान होत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤•डून गाळे रिकामे करून तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ लिलाव करावा या मागणी साठी नगर परिषद चे सà¥à¤µà¥€à¤•ृत सदसà¥à¤¯ पी के टोंगे यांनी नà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ याचिका दाखल केली होती.
नियमानà¥à¤¸à¤¾à¤° सदर गाळे तà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚ना इतर कोणालाही विकता येत नाही, किरायाने देणे, वाढीव बांधकाम करता येत नाही तरीही या वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚नि नियमांचे उलà¥à¤²à¤‚घन केले असे निदरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤¸ आले.
पाच वरà¥à¤·à¤¾ नंतर याचिकाकरà¥à¤¤à¥‡ यांचà¥à¤¯à¤¾ कडून नà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¨à¥‡ निकाल दिला व 160 गाळे रिकामे करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आदेश नगरविकास मंतà¥à¤°à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤²à¤¾ दिले. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ नà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आदेशाचे पालन वणी नगरपरिषद करीत असून सरà¥à¤µ गाळे धारकांना सूचना देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾ आहेत व कोणताही अनà¥à¤šà¤¿à¤¤ पà¥à¤°à¤•ार घडू नये मà¥à¤¹à¤£à¥‚न पोलीसंचा कडेकोट बंदोबसà¥à¤¤ ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार आहे.

















