वाळू माफियांची मà¥à¤œà¥‹à¤°à¥€, तहसीलदारांचà¥à¤¯à¤¾ वाहनाला दिली धडक
• अपघात घडवणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ फसला...!
अमळनेर येथे पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¤¾à¤²à¤¾ धà¥à¤¡à¤•ावून लावत राजरोषपणे रेती उपसा निरंतर सà¥à¤°à¥‚ आहे. वाळू माफियांचà¥à¤¯à¤¾ डोकà¥à¤¯à¤¾à¤µà¤° राजकीय वरदहसà¥à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ ते कोणालाही घाबरत नाहीत. आता चकà¥à¤• तहसीलदार अमळनेर यांचà¥à¤¯à¤¾ गाडी वरच रातà¥à¤°à¥€ गाडी चढवून अपघात घडवणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला.
सदर बाब ही खरदे वासरे à¤à¤¾à¤—ात पहाटेचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ घटना घडली असून टà¥à¤°à¥…कटर ने धडक देणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला गेला आहे.
तहसीलदार मिलिंद वाघ यांचà¥à¤¯à¤¾ आदेशानà¥à¤¸à¤¾à¤° à¤à¤¾à¤¨à¥à¤¦à¤¾à¤¸ शिंदे आणि इतर करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€ पथक घेऊन
तहसीलदार यांचे वाहन घेऊन गसà¥à¤¤ घालत असताना रेती माफियांनी तहसीलदार यांचà¥à¤¯à¤¾ वाहनावर टà¥à¤°à¥…कà¥à¤Ÿà¤° हलà¥à¤²à¤¾ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला आहे. टà¥à¤°à¥…कटर चालक à¤à¤¿à¤®à¤°à¤¾à¤µ वानखेडे यास ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले असून मारवड पोलीस ठाणà¥à¤¯à¤¾à¤¤ या पà¥à¤°à¤•रणी गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ आरोपी जवळील मà¥à¤¦à¥à¤¦à¥‡à¤®à¤¾à¤² जपà¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला असून पà¥à¤¢à¥€à¤² तपास सहायà¥à¤¯à¤• पोलीस निरीकà¥à¤·à¤• राजेंदà¥à¤° फà¥à¤²à¤¾ हे करीत आहेत..

















