WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा ह्यांची यवतमाळ अर्बन बँक शाखा वणी ला भेट !

Image

प्रशांतजी माधमशेट्टीवार ह्यांनी केले अभिनंदन !

वणी दिनांक 10/1/2020 रोजी भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा ह्यांनी यवतमाळ अर्बन बँक शाखेला भेट दिली असता त्यांचे स्वागत वणी विभागाचे बँकेचे अध्यक्ष प्रशांतजी माधमशेट्टीवार ह्यांनी केले ह्यावेळी बँकेचे विभागीय अधिकारी अनुप नाईक व अमोल बडे ,भाजयुमो चे राजू पडगीलवार,अभिनव भास्करवार तसेच वणी नगरपरिषद चे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे प्रामुख्याने हजर होते , .भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा ह्यांना बँकेचे कॅलेंडर देण्यात आले ,प्रत्येक पानावरील संदेश वाचून कॅलेंडर काढण्यामागे असलेल्या दूर दृष्टीची त्यांनी स्तुती केली .मान्यवरांचा प्रास्ताविक परिचय प्राधिकृत अधिकारी प्रसाद नावलेकर ह्यांनी करून दिला!

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share