'बà¥à¤•लेट गाय' ने जिंकली यà¥à¤µà¤•ांची मने !!!!
सागर मà¥à¤¨à¥‡,वणी
'आपलà¥à¤¯à¤¾à¤œà¤µà¤³ काय आहे? यापेकà¥à¤·à¤¾ आपण तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ काय उपयोग करतो हे अधिक महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे. परिपूरà¥à¤£ कृतिशूनà¥à¤¯à¤¤à¥‡ पेकà¥à¤·à¤¾ अपूरà¥à¤£ कृतिशीलता अधिक सà¥à¤‚दर असते. मी मेलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° लोकांनी माà¤à¥à¤¯à¤¾ बदà¥à¤¦à¤² काय बोलावे? याचा मी जिवंतपणी विचार केला पाहिजे. जर मी वाचणार नाही तर मी बदलणार नाही आणि जर मी परिवरà¥à¤¤à¤¿à¤¤ à¤à¤¾à¤²à¥‹ नाही तर मी विकसित नाही. जेवà¥à¤¹à¤¾ केवà¥à¤¹à¤¾ चिंतागà¥à¤°à¤¸à¥à¤¤ वà¥à¤¹à¤¾à¤² तेवà¥à¤¹à¤¾ ती सापडेल ते वाचा. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न कदाचित उपाय सापडेल किंवा नाही पण चिंता दूर नकà¥à¤•ी होईल. अशा à¤à¤•ाहून à¤à¤• पà¥à¤°à¥‡à¤°à¤•,अंतरà¥à¤®à¥à¤– करणाऱà¥à¤¯à¤¾, पà¥à¤°à¥‡à¤•à¥à¤·à¤•ांचà¥à¤¯à¤¾ वाहवा आणि टाळà¥à¤¯à¤¾à¤‚ना पातà¥à¤° ठरणाऱà¥à¤¯à¤¾ विचारकलिकांना सादर करित 'बà¥à¤•लेट गाय ' अमृत देशमà¥à¤– यांनी महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¥€à¤¨ यà¥à¤µà¤•ांना आणि उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ मानसिक तरà¥à¤£à¤¾à¤‚ना मंतà¥à¤°à¤®à¥à¤—à¥à¤§ केले.
लोकमानà¥à¤¯ टिळक महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ वतीने साकारणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत असणाऱà¥à¤¯à¤¾, गà¥à¤°à¤‚थ परिचयपर ' गà¥à¤°à¤‚थमनीचे गूज' या यवतमाळ येथील विखà¥à¤¯à¤¾à¤¤ सà¥à¤µà¤¦à¥‡à¤¶ सापà¥à¤¤à¤¾à¤¹à¤¿à¤•ात चालविणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणाऱà¥à¤¯à¤¾, अà¤à¤¿à¤¨à¤µ उपकà¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ उदà¥à¤˜à¤¾à¤Ÿà¤¨ पà¥à¤°à¤¸à¤‚गी, वाचन संसà¥à¤•ृती या विषयावर ते बोलत होते.
यापà¥à¤°à¤¸à¤‚गी वà¥à¤¯à¤¾à¤¸à¤ªà¥€à¤ ावर शिकà¥à¤·à¤£ पà¥à¤°à¤¸à¤¾à¤°à¤• मंडळाचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· नरेंदà¥à¤° नगरवाला, उपाधà¥à¤¯à¤•à¥à¤· रमेश अणे, सचिव लकà¥à¤·à¥à¤®à¤£ à¤à¥‡à¤¦à¥€, सहसचिव अशोक सोनटकà¥à¤•े तथा महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤šà¥‡ कारà¥à¤¯à¤•ारी पà¥à¤°à¤¾à¤šà¤¾à¤°à¥à¤¯ डॉ पà¥à¤°à¤¸à¤¾à¤¦ खानà¤à¥‹à¤¡à¥‡ उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते.
पà¥à¤°à¤¾à¤¸à¥à¤¤à¤¾à¤µà¤¿à¤•ात डॉ. खानà¤à¥‹à¤¡à¥‡ यांनी छंद आणि वà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯ à¤à¤•तà¥à¤° आली तर वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ जीवनात किती आनंद येऊ शकतो हे सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ करीत गà¥à¤°à¤‚थमनीचे गूज या उपकà¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥€, तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वैशिषà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾à¤‚सह ओळख करून दिली.
अमृत देशमà¥à¤– यांनी आपलà¥à¤¯à¤¾ 'मेक इंडिया रीड' मिशनची ओळख करून देताना मी सी.à¤.सोडून या विषयाकडे कसा वळलो? याची रोचक पारà¥à¤¶à¥à¤µà¤à¥‚मी आपलà¥à¤¯à¤¾ खà¥à¤®à¤¾à¤¸à¤¦à¤¾à¤° शैलीत सादर करून, जगात असेही लोक आहेत का? असा विचार करणà¥à¤¯à¤¾à¤¸ शà¥à¤°à¥‹à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚ना à¤à¤¾à¤— पाडले.
माà¤à¥à¤¯à¤¾ वाचनाचा इतरांना उपयोग होऊ शकतो ही कलà¥à¤ªà¤¨à¤¾à¤š रोमांचकारी आहे हे सांगत, अंधमà¥à¤²à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¥‡à¤¨à¥‡ वाटलेली जीवन सारà¥à¤¥à¤•ता उलगडून दाखविली.
विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥€ वरà¥à¤—ाला अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸ करताना उपयोगी पडतील अशा अनेक टिपा देत शबà¥à¤¦ किंवा मà¥à¤¦à¥à¤¦à¥‡ कसे लकà¥à¤·à¤¾à¤¤ ठेवायचे? याचे तà¥à¤¯à¤¾à¤‚नी पà¥à¤°à¤¾à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¿à¤•च करून घेतले.
शेवटी डॉकà¥à¤Ÿà¤° अबà¥à¤¦à¥à¤² कलाम यांचे सà¥à¤µà¤ªà¥à¤¨ पूरà¥à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अनेक उपकà¥à¤°à¤®à¤¾à¤¤ हा माà¤à¤¾ खारीचा वाटा आहे. ही तà¥à¤¯à¤¾à¤‚ची नमà¥à¤°à¤¤à¤¾ सगळà¥à¤¯à¤¾à¤‚ना सà¥à¤–ावून गेली.
अधà¥à¤¯à¤•à¥à¤·à¥€à¤¯ मनोगतात नरेंदà¥à¤° नगरवाला यांनी वृतà¥à¤¤à¤ªà¤¤à¥à¤°à¤¹à¥€ न वाचणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ काळात अशी यशसà¥à¤µà¥€ चळवळ उà¤à¤¾à¤°à¤£à¤¾à¤±à¥à¤¯à¤¾ देशमà¥à¤– यांची मà¥à¤•à¥à¤¤à¤•ंठाने पà¥à¤°à¤¶à¤‚सा करीत वà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पलीकडेही काही वाचणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आवाहन उपसà¥à¤¥à¤¿à¤¤à¤¾à¤‚ना केले.
कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ सूतà¥à¤°à¤¸à¤‚चालन डॉ. अà¤à¤¿à¤œà¤¿à¤¤ अणे तर आà¤à¤¾à¤° पà¥à¤°à¤¦à¤°à¥à¤¶à¤¨ डॉ. मनोज जंतà¥à¤°à¥‡ यांनी केले.

















