फरार राठोड पà¥à¤°à¤¾à¤§à¥à¤¯à¤¾à¤ªà¤• अखेर जेरबंद, वणी पोलिसांची बेधडक कारवाई
अखेर 'तà¥à¤¯à¤¾' उप पà¥à¤°à¤¾à¤šà¤¾à¤°à¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ वणी पोलीसांनी ठोकलà¥à¤¯à¤¾ बेडà¥à¤¯à¤¾, विनयà¤à¤‚ग,पोकà¥à¤¸à¥‹ पà¥à¤°à¤•रणी होता फरार.....!
लोकमानà¥à¤¯ टिळक महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¤¿à¤¨à¥€à¤¸à¥‹à¤¬à¤¤ अशà¥à¤²à¤¿à¤² चाळे पà¥à¤°à¤•रण
वणी शहर पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€:- निलेश चौधरी
वणी येथिल पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ असलेलà¥à¤¯à¤¾, लोकमानà¥à¤¯ टिळक महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¤¿à¤¨à¥€à¤¸à¥‹à¤¬à¤¤ अशà¥à¤²à¤¿à¤² चाळे करणारा उप पà¥à¤°à¤¾à¤šà¤¾à¤°à¥à¤¯ माणीक राठोड हा दि.17 डिसेंबर दिवसापासà¥à¤¨ फरार होता.या आरोपिचà¥à¤¯à¤¾ मागावर वणी पोलीस होते.आज दि.13 जानेवारीला सकाळी 9 वाजताचे दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ वणी - यवतमाळ मारà¥à¤—ावरील निंबाळा फाटà¥à¤¯à¤¾à¤µà¤° आरोपी उप पà¥à¤°à¤¾à¤šà¤¾à¤°à¥à¤¯ माणीक राठोड असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गà¥à¤ªà¥à¤¤ माहीती वणी डिबी पथकाला मिळाली या आधारे डिबी पथक सदर ठिकानी शिताफीने जावà¥à¤¨ आरोपिला बेडà¥à¤¯à¤¾ ठोकलà¥à¤¯à¤¾.अनं पोलीसांनी à¤à¤•च सà¥à¤µà¤¾à¤¸ सोडला.कारण हा माणीक राठोड 17 डिसेंबर पासà¥à¤¨ फरार असलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ येथिल विविध सामाजीक राजकीय संघटनांकडà¥à¤¨ आरोपी माणीक राठोडला अटक करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ मागणी सà¥à¤°à¥ असतांनाच आज दि.13 जानेवारीला सकाळी 9 वाजताचे दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ वणी डिबी पथकाने वणी - यवतमाळ मारà¥à¤—ावरील निंबाळा फाटà¥à¤¯à¤¾à¤œà¤µà¤³à¥à¤¨ अटक केली.
माणीक राठोड रा.छोरीया ले आऊट गणेशपà¥à¤° वणी असे तà¥à¤¯à¤¾ नराधम शिकà¥à¤·à¤•ाचे नाव असà¥à¤¨ तो वणी येथिल नामवंत असलेलà¥à¤¯à¤¾ लोकमानà¥à¤¯ टिळक महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² जà¥à¤¨à¤¿à¤¯à¤° काà¤à¤²à¥‡à¤œà¤šà¤¾ उप पà¥à¤°à¤¾à¤šà¤¾à¤°à¥à¤¯ आहे.तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤š महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² à¤à¤•ा विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¤¿à¤¨à¥€à¤¸à¥‹à¤¬à¤¤ अशà¥à¤²à¤¿à¤² चाळे केले होते.या पà¥à¤°à¤•रणी दि.17 व 18 डिसेंबरला तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡à¤µà¤° वणी पोलीसात तकà¥à¤°à¤¾à¤° दाखल à¤à¤¾à¤²à¥€ होती.तà¥à¤¯à¤¾ तकà¥à¤°à¤¾à¤°à¥€à¤µà¤°à¥à¤¨ वणी पोलीसांनी à¤à¤¾à¤¦à¤‚वी 354, (ड), 12 पोकà¥à¤¸à¥‹ अंतरà¥à¤—त गà¥à¤¨à¥à¤¹à¥‡ दाखल केले होते.परंतॠआरोपी माणीक राठोड फरार होणà¥à¤¯à¤¾à¤¤ यशसà¥à¤µà¥€ à¤à¤¾à¤²à¤¾ होता.आरोपि फरार à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ वणी येथिल विविध संघटनांनी सदर आरोपिला अटक करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ मागणी निवेदनादà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ वणी पोलीसांना केली होती.वणी चे ठाणेदार वैà¤à¤µ जाधव यांनी आरोपीला अटक करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आशà¥à¤µà¤¾à¤¸à¤¨ दिले होते.तेवà¥à¤¹à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥à¤¨ वणी पोलीस आरोपी माणीक राठोडचà¥à¤¯à¤¾ मागावर असतांनाच आज दि.13 जानेवारीला सकाळी 9 वाजताचे दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ वणी- यवतमाळ मारà¥à¤—ावर सदर आरोपी असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहीती मिळताच डिबी पथकाने सदर ठिकानी जावà¥à¤¨ आरोपीला बेडà¥à¤¯à¤¾ ठोकलà¥à¤¯à¤¾.
सदरची कारवाई पोलीस उपविà¤à¤¾à¤—ीय अधिकारी सà¥à¤¶à¤¿à¤²à¤•à¥à¤®à¤¾à¤° नायक,पोलीस निरीकà¥à¤·à¤• वैà¤à¤µ जाधव यांचे मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤–ाली डिबी पथकपà¥à¤°à¤®à¥à¤– पोउनि,गोपाल जाधव,पोहवा.सà¥à¤¦à¤°à¥à¤¶à¤¨ वानोळे,सà¥à¤¨à¤¿à¤² खंडागळे,सà¥à¤§à¤¿à¤° पांडे,रतà¥à¤¨à¤ªà¤¾à¤² मोहाडे,पंकज उंबरकर,दिपक वांडà¥à¤°à¤¸à¤µà¤¾à¤° यांनी केली.
सदर गà¥à¤¨à¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पà¥à¤¢à¥€à¤² तपास सपोनि,निखील फटींग,पोका.अमोल नà¥à¤¨à¥‡à¤²à¤µà¤¾à¤° करत आहे.

















