WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शासकीय मैदानावरील 10 दिवशीय कार्यक्रम अखेर रद्द.....

Image

सुरज चाटे वणी :- गेल्या तीन दिवसांपासून शासकीय मैदानात होणा-या दांडियाच्या कार्यक्रमावरून वणीतील वातावरण चांगलेच गरम झाले होते. अखेर या प्रकरणावरचा तिडा सुटला असून दांडियाचे आयोजक जेसीआय या संस्थेने एक पाऊल मागे घेत हा कार्यक्रम दुस-या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share