WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

क्रांती युवा संघटने कडून आरोग्य शिबिराचे आयोजन.... .

Image

वणी विधानसभेतील विविध गावांना आरोग्य विभागाच्या चमुची भेट.

वणीतील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली क्रांती युवा संघटना गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा तुरा रोवत असून दिनांक 30 पासून क्रांती युवा संघटना व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा द्वारा आयोजित कौटुंबिक आरोग्य कार्ड वितरण व नूतनीकरण आदी लाभदायक आरोग्य विषयक शिबिर ठेवण्यात आले आहे. वणीतीवणी विधानसभेतील विविध गावांना आरोग्य विभागाच्या चमुची भेट.

ल सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली क्रांती युवा संघटना गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा तुरा रोवत असून दिनांक 30 पासून क्रांती युवा संघटना व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा द्वारा आयोजित कौटुंबिक आरोग्य कार्ड वितरण व नूतनीकरण आदी लाभदायक आरोग्य विषयक शिबिर ठेवण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share