आज मृतà¥à¤¯à¥‚शी à¤à¥à¤‚ज संपली, जळीतकांड पà¥à¤°à¤•रणातील पीडितेने अखेरचा सà¥à¤µà¤¾à¤¸ घेतला.

अखेर हिंगणघाट जळीत कांड पà¥à¤°à¤•रणातील पà¥à¤°à¤¾à¤§à¥à¤¯à¤¾à¤ªà¤¿à¤•ा तरà¥à¤£à¥€à¤¨à¥‡ सकाळी ६:५५ ला घेतला अखेरचा शà¥à¤µà¤¾à¤¸
दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ आज पहाटे चार वाजता पिडीतेला हृदयविकाराचा à¤à¤Ÿà¤•ा येवà¥à¤¨ डाॅकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚नी केलेलà¥à¤¯à¤¾ शरà¥à¤¥à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨à¤¾à¤²à¤¾ अपयश आले.गेलà¥à¤¯à¤¾ सात दिवसापासून मृतà¥à¤¯à¥‚शी à¤à¥à¤‚ज दिली. मातà¥à¤° ऑरेंज सिटी हॉसà¥à¤ªà¤¿à¤Ÿà¤²à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ तिची पà¥à¤°à¤¾à¤£à¤œà¥à¤¯à¥‹à¤¤ मालवली.
तीला वाचवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚नी अतोनात पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केले. पण तà¥à¤¯à¤¾à¤‚ना फारसे यश आले नाही. पीडितेचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ इजा à¤à¤¾à¤²à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ जंतूसंसरà¥à¤— वाढला आणि आज सकाळी सहा वाजून पंचावन मिनिटांनी अखेर सà¥à¤µà¤¾à¤¸ घेतला. या पà¥à¤°à¤•रणातील आरोपीला नागपूर जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते.
गेलà¥à¤¯à¤¾ सोमवारी हिंगणघाटमधà¥à¤¯à¥‡ à¤à¤•ा पà¥à¤°à¤¾à¤§à¥à¤¯à¤¾à¤ªà¤• तरà¥à¤£à¥€à¤²à¤¾ पेटà¥à¤°à¥‹à¤² टाकून जाळणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घटना घडली. नंदोरी चौकातील à¤à¤•ा किराणा दà¥à¤•ाना समोर ही धकà¥à¤•ादायक पà¥à¤°à¤•ार घडला. या घटनेने संपूरà¥à¤£ महाराषà¥à¤Ÿà¥à¤° हादरला. पीडितेसाठी संपूरà¥à¤£ परिसरातून पà¥à¤°à¤¾à¤°à¥à¤¥à¤¨à¤¾ केलà¥à¤¯à¤¾ जात होतà¥à¤¯à¤¾. डॉकà¥à¤Ÿà¤° तिचा जीव वाचवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी हर तऱà¥à¤¹à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करत होते. मातà¥à¤° तिची पà¥à¤°à¤•ृती à¤à¤°à¤¤à¥€à¤•ेले तेवà¥à¤¹à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न गंà¤à¥€à¤° होती. सात तारखेपासून तीला सà¥à¤µà¤¾à¤¸ घेणà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤°à¤¾à¤¸ होत लागलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पीडितेला वà¥à¤¹à¥‡à¤‚टिलेटर ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आले होते. आज तिची मृतà¥à¤¯à¥‚शी à¤à¥à¤‚ज संपली आणि सकाळी तिची पà¥à¤°à¤¾à¤£à¤œà¥à¤¯à¥‹à¤¤ मालवली.

















