कापसाचà¥à¤¯à¤¾ गंजीला आग - लाखो रूपयांचा कापूस जळून खाक
वणी तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² निळापूर बà¥à¤°à¤¾à¤¹à¥à¤®à¤£à¥€ मारà¥à¤—ावर असलेलà¥à¤¯à¤¾ अहेफाज जिनिंगमधील कापसाचà¥à¤¯à¤¾ गंजीला मंगळवारी दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ १.३० चà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौदà¥à¤° रà¥à¤ª धारण केले व तीत लाखो रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚चा कापूस जळून à¤à¤¸à¥à¤®à¤¸à¤¾à¤¤ à¤à¤¾à¤²à¤¾. विशेष मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ गेलà¥à¤¯à¤¾ दोन महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ अहेफाज जिनिंगमधà¥à¤¯à¥‡ आगीची ही दà¥à¤¸à¤°à¥€ घटना आहे. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, यापà¥à¤°à¤•रणी जिनिंग संचालकाने सायंकाळी उशिरापरà¥à¤¯à¤‚त पोलिसांकडे तकà¥à¤°à¤¾à¤° केली नवà¥à¤¹à¤¤à¥€. या आगीत ३० ते ४० लाख रूपयांचा कापूस जळालà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• अंदाज जिनिंगचे संचालक आरिफ कादर यांनी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केला आहे. या जिनिंगमधà¥à¤¯à¥‡ सीसीआयनेदेखील आपला कापूस मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° ठेवला आहे. जिनिंगमधà¥à¤¯à¥‡ मंगळवारी कापूस खरेदी-विकà¥à¤°à¥€à¤šà¤¾ वà¥à¤¯à¤µà¤¹à¤¾à¤° सà¥à¤°à¥‚ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ कापूस उतà¥à¤ªà¤¾à¤¦à¤• शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚चीही मोठी गरà¥à¤¦à¥€ होती. दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ १.३० वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ अहेफाज जिनिंगचà¥à¤¯à¤¾ मालकीचà¥à¤¯à¤¾ कापूस गंजीला अचानक आग लागली. गंजीतील कापूस बेलà¥à¤Ÿà¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡ रेचाकडे नेणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत असताना तेथे ठिणगी पडली. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न ही आग लागलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• अंदाज वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केला जात आहे. पाहता-पाहता आगीने रौदà¥à¤°à¤°à¥‚प धारण केले. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आकाशात धà¥à¤°à¤¾à¤‚चे लोट दिसू लागले. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ वणी शहरातील नागरिकांनी घटनासà¥à¤¥à¤³à¤¾à¤•डे धाव घेतली. जिनिंग मालकाने तातडीने अगà¥à¤¨à¥€à¤¶à¤®à¤¨ विà¤à¤¾à¤—ाला आगीची माहिती देताच, पालिकेचे अगà¥à¤¨à¥€à¤¶à¤®à¤¨ दल घटनासà¥à¤¥à¤³à¥€ दाखल à¤à¤¾à¤²à¥‡. आगीची à¤à¥€à¤·à¤£à¤¤à¤¾ पाहून आणखी à¤à¤• बंब मागविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. मातà¥à¤° तà¥à¤¯à¤¾ वाहनाला चालकच नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ अगà¥à¤¨à¥€à¤¶à¤®à¤¨ दलाचा बंब घटनासà¥à¤¥à¤³à¥€ पोहोचू शकला नाही.जà¥à¤¯à¤¾ कापसाचà¥à¤¯à¤¾ गंजीला आग लागली, तà¥à¤¯à¤¾ गंजीजवळच सीसीआयने खरेदी केलेला पाच ते सहा हजार कà¥à¤µà¤¿à¤‚टल कापूस ताडपतà¥à¤°à¥€à¤–ाली à¤à¤¾à¤•ून होता, तर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बाजà¥à¤²à¤¾à¤š à¥à¥¦ ते ८० कापसाचà¥à¤¯à¤¾ गठाणी पडून होतà¥à¤¯à¤¾. आगीचे रौदà¥à¤°à¤°à¥‚प पाहून जिनिंगचà¥à¤¯à¤¾ परिसरात असलेली वाहने यà¥à¤¦à¥à¤§à¤ªà¤¾à¤¤à¤³à¥€à¤µà¤° बाहेर काढणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. अगोदरच या जिनिंगचà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—ावर कापसाने à¤à¤°à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ वाहनांची रांग लागून होती. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¤š जिनिंग आवारातील वाहनेही तातडीने या मारà¥à¤—ावर आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ काही काळ वाहतूक ठपà¥à¤ª à¤à¤¾à¤²à¥€ होती. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार वैà¤à¤µ जाधव यांचà¥à¤¯à¤¾ सूचनेवरून डी.बी.पथक पà¥à¤°à¤®à¥à¤– पीà¤à¤¸à¤†à¤¯ गोपाल जाधव हे आपलà¥à¤¯à¤¾ सहकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚सह घटनासà¥à¤¥à¤³à¥€ दाखल à¤à¤¾à¤²à¥‡.

















