WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दुचाकीची बैलगाडीला- धडक; पती पत्नी गंभीर जखमी

Image

•अपघाताची मालिका थांबता थाबे ना...!!!

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

मारेगांव- खडकी (बुरांडा) येथील रात्री 7:30च्या सुमारास दुचाकीची बैलगाडी ला धडक देवून पती पत्नी गंभीर जखमी झाल्याने मारेगांव येथील विजय आत्राम याला मारेगांव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हालविण्यात आले आहे. दांपत्य हे झरीजामणी तालुक्यातील पवनार येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यांची मोटारसायकल क्रमांक एम एच29 बीजेपी 4157 मोटरसायकल स्वराने बैलगाडीला धडक देवून पती-पत्नी जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share