महिलांनी सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥€ ताकत ओळखली तर पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाचà¥à¤¯à¤¾ घरी शिवाजीराजे जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ येईल...डॉ करमसिंग राजपूत
लाठी गावात शिवजयंती महोतà¥à¤¸à¤µ 2020 उतà¥à¤¸à¤¾à¤¹à¤¾à¤¤ साजरा
शिवजयंती महोतà¥à¤¸à¤µ 2020 समिती लाठी चà¥à¤¯à¤¾ वतीने दिनांक 19 फेबà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ रोज बà¥à¤§à¤µà¤¾à¤° ला सकाळी 8 वाजता लाठी या संपूरà¥à¤£ गावात गà¥à¤°à¤¾à¤®à¤¸à¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾ मोहीम राबवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली.गावातील चिमà¥à¤•लà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤‚सह शिवमहोतà¥à¤¸à¤µ समितीचà¥à¤¯à¤¾ सदसà¥à¤¯à¤¾à¤‚नी पà¥à¤¢à¤¾à¤•ार घेतला व संपूरà¥à¤£ गावात गà¥à¤°à¤¾à¤®à¤¸à¥à¤µà¤›à¤¤à¤¾ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. गावात पà¥à¤°à¤à¤¾à¤¤à¤«à¥‡à¤°à¥€ काढणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली जà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ संपूरà¥à¤£ गावामधà¥à¤¯à¥‡ जयघोषणा देत ही पà¥à¤°à¤à¤¾à¤¤à¤«à¥‡à¤°à¥€ संपनà¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¥€.
20 फेबà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ ला आराधà¥à¤¯ दैवत, रयतेचे राजे छतà¥à¤°à¤ªà¤¤à¥€ शिवाजी महाराज यांचà¥à¤¯à¤¾ जयंतीनिमितà¥à¤¤ पà¥à¤°à¤¾.डॉ करमसिंग राजपूत (सà¥à¤ªà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ वकà¥à¤¤à¥‡)यांचे वà¥à¤¯à¤¾à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨ आयोजित करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ अधà¥à¤¯à¤•à¥à¤· शिवमहोतà¥à¤¸à¤µ समितीचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· अजय गोवारदीपे होते.तर कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ अतिथी मà¥à¤¹à¤£à¥‚न गावचà¥à¤¯à¤¾ पोलीस पाटील संजीवनी खिरटकर,तंटामà¥à¤•à¥à¤¤à¥€ अधà¥à¤¯à¤•à¥à¤· धरà¥à¤®à¥‡à¤‚दà¥à¤° डोहे, अमित उपाधà¥à¤¯à¥‡, सागर मà¥à¤¨à¥‡,शमà¥à¤¸ सिदà¥à¤¦à¥€à¤•ी,शिवजयंती महोतà¥à¤¸à¤µ समितीचे उपाधà¥à¤¯à¤•à¥à¤· मà¥à¤•ेश खिरटकर,शिवजयंती महोतà¥à¤¸à¤µ समितीचे सचिव पà¥à¤°à¤à¤¾à¤•र वाघाडे,शिवजयंती महोतà¥à¤¸à¤µ समितीचे सहसचिव राजू खोके,मंगल बलकी, अंकà¥à¤¶ माहà¥à¤°à¥‡,पà¥à¤°à¤®à¥‹à¤¦ देवतळे, इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ मानà¥à¤¯à¤µà¤° होते.
पà¥à¤°à¤®à¥à¤– पाहà¥à¤£à¥‡ सागर मà¥à¤¨à¥‡ यांनी सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚नी सà¥à¤µà¤¤à¤ƒ जिजा माता होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤²à¤¾ घडवावे लागते, जिजाऊंना सà¥à¤µà¤°à¤¾à¤œà¥à¤¯ निरà¥à¤®à¤¾à¤£ करायचे होते मà¥à¤¹à¤£à¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤‚नी शिवाजी महाराजांना तसे शिकà¥à¤·à¤£ दिले होते. मà¥à¤¹à¤£à¥‚न शिवाजी महाराज वेगळे राजà¥à¤¯ निरà¥à¤®à¤¾à¤£ करू शकले. असे विचार वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केले. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर पà¥à¤°à¤®à¥à¤– वकà¥à¤¤à¥‡ पà¥à¤°à¤¾. डॉ.राजपूत सर यांनी यांनी छतà¥à¤°à¤ªà¤¤à¥€ शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडून तà¥à¤¯à¤¾à¤‚च कृषिकà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤° आणि अरà¥à¤¥à¤¶à¤¾à¤¸à¥à¤¤à¥à¤° खूप चांगलं होत तसेच जातीà¤à¥‡à¤¦ करू नका शिवाजी महाराज हे जनतेसाठी लढायचे तà¥à¤¯à¤¾à¤‚चा विचार करायचे ततà¥à¤µà¤¨à¤¿à¤·à¥à¤ असायचे, महिलांनी सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥€ ताकत ओळखली पाहिजे असे रयतेचà¥à¤¯à¤¾ राजा या विषयावर बोलताना विचार वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केले.
या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ सूतà¥à¤°à¤¸à¤‚चालन पà¥à¤°à¤¿à¤¤à¥€ डोहे यांनी केले तर पà¥à¤°à¤¾à¤¸à¥à¤¤à¤¾à¤µà¤¿à¤• गà¥à¤°à¤¾à¤®à¤ªà¤‚चायत सदसà¥à¤¯ राहà¥à¤² खारकर यांनी केले.आà¤à¤¾à¤° पà¥à¤°à¤¦à¤°à¥à¤¶à¤¨ पà¥à¤°à¤•ाश चारà¥à¤²à¥€à¤•र यांनी केले.
या दà¥à¤µà¤¿à¤¦à¤¿à¤µà¤¸à¥€à¤¯ कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤²à¤¾ नागरिकांचा उसà¥à¤«à¥à¤°à¥à¤¤ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¤¾à¤¦ असून महिलांची उपसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ विशेष उलà¥à¤²à¥‡à¤–नीय होती. या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤²à¤¾,विशाल खोके,लोकेश खोके,मनोज डोहे,राहà¥à¤² खिरटकर,निलेश करडे,गà¥à¤°à¤¾à¤®à¤ªà¤‚चायत सेवक मंगेश खोके यांचà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹ अनेक यà¥à¤µà¤•ांनी परिशà¥à¤°à¤® घेतले.

















