मादी कà¥à¤¤à¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ पाठीत खूपसला सूरा
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€-संघरà¥à¤· à¤à¤—त
वरोरा शहरात माणसाला काळीमा फासणारी घटना घडली.à¤à¤•ा मादी सà¥à¤µà¤¾à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ पाठीत चाकू खà¥à¤ªà¤¸à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घटना रविवारी आनंदवन चौक परिसरात घडली.
पà¥à¤°à¤¾à¤£à¤¿à¤®à¤¿à¤¤à¥à¤° व अपास à¤à¤¨à¤œà¥€à¤“ सदसà¥à¤¯ विशाल मोरे यांना माहिती मिळताच घटनासà¥à¤¥à¤³à¥€ जाऊन शà¥à¤µà¤¾à¤¨à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पाठीत खà¥à¤ªà¤¸à¤²à¥‡à¤²à¤¾ चाकू काढणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. वेदनेने विवà¥à¤¹à¤³à¤¤ असलेलà¥à¤¯à¤¾ या मादी कà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤£à¥€à¤šà¤¿à¤•ितà¥à¤¸à¤• डॉ. जीवन बारेकर यांना बोलावून पà¥à¤°à¤¥à¤®à¥‹à¤ªà¤šà¤¾à¤° करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. या सà¥à¤µà¤¾à¤¨ मादीला सहा पिले असून अनà¥à¤¨ खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शोधात आनंदवन परिसरातील चिकन व मटण विकà¥à¤°à¥‡à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ दà¥à¤•ानांमधà¥à¤¯à¥‡ पोट à¤à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤Ÿà¤•त असते. मागील पाच वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न आनंदवन चौक येथे अवैधरितà¥à¤¯à¤¾ मास विकà¥à¤°à¥‡à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚चे दà¥à¤•ाने लागलेले आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बरेचसे सà¥à¤µà¤¾à¤¨ या परिसरात मास खाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वाट बघत असतात. अशीच घटना आनंदवन चौक परिसरात घडली. रविवारचा बाजार असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मास खरिदाराची खूप गरà¥à¤¦à¥€ होती. गिरà¥â€à¤¹à¤¾à¤ˆà¤•ाला मास मटन देत असताना तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पिशवी खाली पडली. तिथेच मादी सà¥à¤µà¤¾à¤¨ मास खाली पडणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वाट पाहत होती. मास खाली पडलà¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° या मादीने मटन पळवणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला. मास विकà¥à¤°à¥‡à¤¤à¥‡à¤²à¤¾ ही बाब लकà¥à¤·à¤¾à¤¤ येतात तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ राग अनावर à¤à¤¾à¤²à¤¾ व तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ जवळच असलेलà¥à¤¯à¤¾ चाकूने मादी कà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ पाठीत चाकू खà¥à¤ªà¤¸à¤²à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤š परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ सà¥à¤µà¤¾à¤¨ मादी मास घेऊन पळाली.
हे घटना परिसरातील पà¥à¤°à¤¾à¤£à¥€ मितà¥à¤°à¤¾à¤‚ना कळताच मादा सà¥à¤µà¤¾à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ पाठीतील लागून असलेला चार इंच चाकू अपास सदसà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मदतीने बाहेर काढणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला असून यासंदरà¥à¤à¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¾à¤£à¥€ मितà¥à¤°à¤¾à¤‚नी सà¥à¤Ÿà¥‡à¤Ÿ à¤à¤¨à¤¿à¤®à¤² वेलà¥à¤«à¥‡à¤…र बोरà¥à¤¡, नागपूर येथे तकà¥à¤°à¤¾à¤° दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली.
चिकन विकà¥à¤°à¥‡à¤¤à¤¾ या घटनेमà¥à¤³à¥‡ दà¥à¤•ान सोडून गेलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती मिळाली. मातà¥à¤° या घटनेमà¥à¤³à¥‡à¥‡ पà¥à¤°à¤¾à¤£à¤¿à¤®à¤¿à¤¤à¥à¤°à¤¾ मधà¥à¤¯à¥‡ नाराजी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली असून हे कृतà¥à¤¯ करणाऱà¥à¤¯à¤¾ मास विकà¥à¤°à¥‡à¤¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤° कडक कारवाई करावी अशी मागणी पà¥à¤°à¤¾à¤£à¥€à¤®à¤¿à¤¤à¥à¤°à¤¾ तरà¥à¤«à¥‡ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आली.

















