दिगà¥à¤°à¤¸à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚चे चकà¥à¤•ाजाम आंदोलन
दिगà¥à¤°à¤¸ : तीन दिवसांपासून कापूस खरेदीचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¤à¥€à¤•à¥à¤·à¥‡à¤¤ असलेलà¥à¤¯à¤¾ संतपà¥à¤¤ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी सोमवारी येथील शिवाजी चौकात चकà¥à¤•ाजाम आंदोलन सà¥à¤°à¥‚ केले. शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी कापूस à¤à¤°à¥‚न आणलेली वाहने रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¤ आडवी लावलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ वाहतूक विसà¥à¤•ळीत à¤à¤¾à¤²à¥€.शनिवारपासून तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी बैलबंडी व विविध वाहनांदà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ येथील बाजार समितीत आपला कापूस विकà¥à¤°à¥€à¤¸ आणला आहे. मातà¥à¤° शनिवारपासून à¤à¤•ाही वाहनातील कापसाचे मोजमाप à¤à¤¾à¤²à¥‡ नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ होईल, अशी शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚ना अपे होती. मातà¥à¤° सकाळपासून खरेदीसाठी बाजार समितीने पà¥à¤¢à¤¾à¤•ार घेतला नाही. सायंकाळी ५ वाजतापरà¥à¤¯à¤‚त या वाहनांकडे कà¥à¤£à¥€à¤¹à¥€ फिरकले नाही. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ शेतकºयांमधà¥à¤¯à¥‡ पà¥à¤°à¤šà¤‚ड असंतोष निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¤¾.सोमवारी सायंकाळी ५ वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ अनेक शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी आपली कापूस à¤à¤°à¤²à¥‡à¤²à¥€ विविध वाहने शिवाजी चौकात आणली. पà¥à¤¸à¤¦-आरà¥à¤£à¥€ मारà¥à¤—ावरील या चौकात ही वाहने आडवी लावणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. यामà¥à¤³à¥‡ दोनà¥à¤¹à¥€ बाजूंनी वाहनांचà¥à¤¯à¤¾ मोठà¥à¤¯à¤¾ रांगा लागलà¥à¤¯à¤¾ होतà¥à¤¯à¤¾. तबà¥à¤¬à¤² दोन तास पà¥à¤¸à¤¦-यवतमाळ मारà¥à¤—ावरील वाहतूक विसà¥à¤•ळीत à¤à¤¾à¤²à¥€ होती. मातà¥à¤° घटनासà¥à¤¥à¤³à¥€ बाजार समितीचे कोणतेही अधिकारी व संचालक पोहोचले नाही. अखेर तहसीलदार राजेश वà¤à¤¿à¤°à¥‡ यांनी घटनासà¥à¤¥à¤³à¥€ à¤à¥‡à¤Ÿ दिली.तहसीलदारांनी संतपà¥à¤¤ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚ची समजूत काढणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला. मातà¥à¤° शेतकºयांनी कापूस खरेदी होत नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ दररोज वाहन à¤à¤¾à¤¡à¥à¤¯à¤¾à¤ªà¥‹à¤Ÿà¥€ à¤à¤• ते दीड हजार रà¥à¤ªà¤¯à¥‡ मोजावे लागत असलà¥à¤¯à¤¾à¤¬à¤¦à¥à¤¦à¤² संताप वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केला. वà¤à¤¿à¤°à¥‡ यांनी मंगळवारपासून कापूस खरेदी करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गà¥à¤µà¤¾à¤¹à¥€ दिली. मातà¥à¤° संतपà¥à¤¤ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी रासà¥à¤¤à¤¾ रोको आंदोलन मागे घेणà¥à¤¯à¤¾à¤¸ नकार दिला. à¤à¤¾à¤œà¤ªà¤šà¥‡ महादेवराव सà¥à¤ªà¤¾à¤°à¥‡, माजी नगराधà¥à¤¯à¤•à¥à¤· रवींदà¥à¤° अरगडे, मनोज जाधव, विषà¥à¤£à¥‚ राठोड, बापà¥à¤°à¤¾à¤µ पाटील यांचà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी तहसीलदारांचा पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤µ फेटाळून लावला. बाजार समितीने कापूस खरेदी बंद असलà¥à¤¯à¤¾à¤¬à¤¾à¤¬à¤¤ साधी नोटीसही दिली नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शेतकºयांनी संताप वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केला.तहसीलदारांची मधà¥à¤¯à¤¸à¥à¤¥à¥€ यशसà¥à¤µà¥€à¤¸à¤¾à¤¯à¤‚काळी ॠवाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ तहसीलदार वà¤à¤¿à¤°à¥‡ यांनी आंदोलक शेतकºयांची पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ चरà¥à¤šà¤¾ केली. या चरà¥à¤šà¥‡à¤¤ सरà¥à¤µ टà¥à¤°à¥…कà¥à¤Ÿà¤° आरà¥à¤£à¥€ येथील बाजार समितीत पाठविणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ à¤à¤¾à¤²à¤¾. आरà¥à¤£à¥€ येथे सोमवारीच या टà¥à¤°à¥…कà¥à¤Ÿà¤°à¤®à¤§à¥€à¤² कापूस मोजणी करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गà¥à¤µà¤¾à¤¹à¥€ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. तसेच बैलबंडीतील कापूस मंगळवारी सकाळी खरेदी करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आशà¥à¤µà¤¾à¤¸à¤¨ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚ना देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सायंकाळी ॠवाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी आंदोलन मागे घेतलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर वाहतूक सà¥à¤°à¤³à¥€à¤¤ à¤à¤¾à¤²à¥€. आंदोलनसà¥à¤¥à¤³à¥€ उपविà¤à¤¾à¤—ीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी à¤à¥‡à¤Ÿ दिली.

















