T20 World Cup : à¤à¤¾à¤°à¤¤ उपांतà¥à¤¯ फेरीत! अटीतटीचà¥à¤¯à¤¾ लढतीत नà¥à¤¯à¥‚à¤à¥€à¤²à¤‚डवर ४ धावांनी विजय
Women’s T20 World Cup : टी २० विशà¥à¤µà¤šà¤·à¤• सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¥‡à¤¤ à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ संघाने नà¥à¤¯à¥‚à¤à¥€à¤²à¤‚डचा अटीतटीचà¥à¤¯à¤¾ लढतीत ४ धावांनी पराà¤à¤µ करत उपांतà¥à¤¯ फेरीत धडक मारली. शफालीची (४६) धडाकेबाज खेळी आणि तिला तानियाने (२३) दिलेली साथ याचà¥à¤¯à¤¾ बळावर à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ नà¥à¤¯à¥‚à¤à¥€à¤²à¤‚डला १३४ धावांचे आवà¥à¤¹à¤¾à¤¨ दिले होते. पण या आवà¥à¤¹à¤¾à¤¨à¤¾à¤šà¤¾ पाठलाग करताना तà¥à¤¯à¤¾à¤‚चे पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ ३ धावांनी तोकडे पडले. à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ तीन पैकी तीन सामने जिंकून ६ गà¥à¤£à¤¾à¤‚सह गà¥à¤£à¤¤à¤¾à¤²à¤¿à¤•ेतील अवà¥à¤µà¤² सà¥à¤¥à¤¾à¤¨ कायम राखले आणि सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ उपांतà¥à¤¯ फेरीत धडक मारली.

















