मराठीचं वाकडं करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कोणाचीही हिंमत नाही : मà¥à¤–à¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥€
“à¤à¤¾à¤·à¤¾ संसà¥à¤•ारांतून जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ येते. जिजाऊंचे संसà¥à¤•ार असलेली आपली मराठी à¤à¤¾à¤·à¤¾ आहे. ही शकà¥à¤¤à¥€ आणि à¤à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¥€ à¤à¤¾à¤·à¤¾ आहे. चिंतीत à¤à¤¾à¤µà¤¨à¥‡à¤¨à¤‚ मराठी à¤à¤¾à¤·à¤¾ दिन साजरा करू नका,†असं मत मà¥à¤–à¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ उदà¥à¤§à¤µ ठाकरे यांनी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केलं. विधानà¤à¤µà¤¨à¤¾à¤¤ ‘मराठी à¤à¤¾à¤·à¤¾ गौरव दिन’ कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¤‚ आयोजन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलं होतं. या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ ते बोलत होते. “जेवà¥à¤¹à¤¾ जेवà¥à¤¹à¤¾ आपलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° संकंट आली तेवà¥à¤¹à¤¾ मदतीसाठी मराठी धावून आली आहे. सà¥à¤µà¤¾à¤¤à¤‚तà¥à¤°à¥à¤¯ चळवळीदरमà¥à¤¯à¤¾à¤¨à¤¹à¥€ ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का’ हे विचारणारीही à¤à¤¾à¤·à¤¾ मराठी होती. परकीय आकà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€à¤¹à¥€ मराठी धावून गेली होती?,†असं ठाकरे यावेळी मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡.
“मराठीचं वाकडं करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कोणाचीही हिंमत नाही. आज शाळांमधà¥à¤¯à¥‡ मराठी सकà¥à¤¤à¥€à¤šà¥€ का करावी लागते?†असा सवालही उदà¥à¤§à¤µ ठाकरे यांनी केला. मराठी बाबत बोलताना तà¥à¤¯à¤¾à¤‚नी आपलà¥à¤¯à¤¾ मातोशà¥à¤°à¥€ मीना ठाकरे यांची आठवण काढली. “मी शाळेत असताना माà¤à¥€ आई पाटीवर अ आ इ ई गिरवून घेत होती, असंही ते मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡. मराठी à¤à¤¾à¤·à¤¾ ही शà¥à¤¦à¥à¤§ बोलली गेलीच पाहिजे, तशी ती शà¥à¤¦à¥à¤§ लिहिलीही गेली पाहिजे. माà¤à¥à¤¯à¤¾ आजोबांचा कटाकà¥à¤· होता की मराठी à¤à¤¾à¤·à¤¾ ही ऱà¥à¤¹à¤¸à¥à¤µ दीरà¥à¤˜à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡à¤š उचà¥à¤šà¤¾à¤°à¤²à¥€ गेली पाहिजे,†असंही तà¥à¤¯à¤¾à¤‚नी आपलà¥à¤¯à¤¾ आजोबांची आठवण काढताना सांगितलं.
राजà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² शाळांची नावं मराठीत का नाही असं मà¥à¤¹à¤£à¤¤ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी खंत वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली. जà¥à¤¨à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज आजही आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ आहे, असं सांगताना तà¥à¤¯à¤¾à¤‚नी घारतील लाईट आणि दिवà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ उदाहरण दिलं. “पूरà¥à¤µà¥€ वासà¥à¤¦à¥‡à¤µ यायचे. आमà¥à¤¹à¥€ लहान असताना सकाळी वासà¥à¤¦à¥‡à¤µà¤¾à¤‚ची वाणी à¤à¤•ायला यायची. परंतॠनवà¥à¤¯à¤¾ पिढीला यातील अनेक गोषà¥à¤Ÿà¥€ माहित नाहीत. à¤à¤•तो मराठी, बोलतो मराठी तसं मराठी ही पाहिलीही गेली पाहिजे,†असंही तà¥à¤¯à¤¾à¤‚नी नमूद केलं. “अनेक संतांनी आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मोठा वारसा दिला आहे. तो वाढवता आला नाही, तरी आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ तो टिकावता आला पाहिजे. मराठी à¤à¤¾à¤·à¤¾ दिवस हा à¤à¤•ा दिवसापà¥à¤°à¤¤à¤¾ आणि वरà¥à¤·à¤¾à¤ªà¥à¤°à¤¤à¤¾ मरà¥à¤¯à¤¾à¤¦à¤¿à¤¤ न ठेवता आपलं संपूरà¥à¤£ आयà¥à¤·à¥à¤¯ मराठी राहिलं पाहिजे,†असंही ते मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡.

















