करोना इमà¥à¤ªà¥…कà¥à¤Ÿ : टोकियो ऑलिमà¥à¤ªà¤¿à¤• रदà¥à¤¦ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ विचार?
चीनमधà¥à¤¯à¥‡ करोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤®à¥à¤³à¥‡ आलेलà¥à¤¯à¤¾ संकटाची वà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤¤à¥€ आता मोठी होत चालली असून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ परिणाम आता जगà¤à¤° दिसून येत आहेत. कà¥à¤°à¥€à¤¡à¤¾à¤•à¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤°à¤¹à¥€ याला अपवाद राहिलेले नाही. चीनमधà¥à¤¯à¥‡ होणारà¥à¤¯à¤¾ अनेक आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾ रदà¥à¤¦ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेलà¥à¤¯à¤¾ आहेत. शिवाय जगà¤à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ चीनी खेळाडूंना पà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ नाकारला जात आहे. परंतॠयात आता à¤à¤•ा मोठà¥à¤¯à¤¾ काळजीचà¥à¤¯à¤¾ आणि धकà¥à¤•ादायक बातमीची à¤à¤° पडली असून जपानची राजधानी टोकियो येथे पाच महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नंतर होणारी ऑलिमà¥à¤ªà¤¿à¤• सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾ रदà¥à¤¦ करावी अशी चरà¥à¤šà¤¾ सà¥à¤°à¥‚ à¤à¤¾à¤²à¥€ आहे. आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ ऑलिमà¥à¤ªà¤¿à¤• समितीचà¥à¤¯à¤¾ à¤à¤•ा सदसà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पà¥à¤°à¤¥à¤®à¤š ही सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾ रदà¥à¤¦ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली आहे.
सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾ सà¥à¤°à¥‚ होणà¥à¤¯à¤¾à¤¸ फकà¥à¤¤ 148 दिवस शिलà¥à¤²à¤• आहेत. करोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸ वेगाने जगà¤à¤° पसरत आहे. गेलà¥à¤¯à¤¾ अनेक वरà¥à¤·à¤¾à¤‚पासून समितीचे सदसà¥à¤¯ असलेले डिक पाऊंड यांनी जपान टाइमà¥à¤¸à¤²à¤¾ सांगितले की, ही à¤à¤• नवी लढाई आहे आणि आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ सामना करावा लागले. हा वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸ नियंतà¥à¤°à¤£à¤¾à¤¤ आहे का ? आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ इतका विशà¥à¤µà¤¾à¤¸ आहे का की आपण टोकियोला जाऊ शकू?, असे पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ केले.
अरà¥à¤¥à¤¾à¤¤ अदà¥à¤¯à¤¾à¤ª सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾ होणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत वाचà¥à¤¯à¤¤à¤¾ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेली नाही, किंवा सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾ अनà¥à¤¯ ठिकाणी घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤‚दरà¥à¤à¤¾à¤¤ विचार केला गेला नाही. पण जà¥à¤¯à¤¾ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ करोना वाढत आहे तà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¥‚न अनà¥à¤à¤µà¥€ अधिकारी देखील काळजीत पडले आहेत.
करोनाचे रà¥à¤—à¥à¤£ इटली, इराण आणि दकà¥à¤·à¤¿à¤£ कोरियात आढळले आहेत. बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ ऑसà¥à¤Ÿà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾, कà¥à¤°à¥‹à¤à¤¶à¤¿à¤¯à¤¾ आणि सà¥à¤µà¤¿à¤¤à¥à¤à¤°à¥à¤²à¤‚डमधà¥à¤¯à¥‡ देखील करोनाचे रà¥à¤—à¥à¤£ आढळले होते. या सरà¥à¤µ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚चा इटली दौरा à¤à¤¾à¤²à¤¾ होता. अमेरिकेने हा वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸ जगà¤à¤° पसरणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ धोका असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ इशारा दिला आहे.

















