विजेचà¥à¤¯à¤¾ धकà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ मृतà¥à¤¯à¥‚
कà¥à¤®à¤¾à¤° अमोल (सहà¥à¤¯à¤¾à¤¦à¥à¤°à¥€.नà¥à¤¯à¥‚ज)
मारेगाव- हंगामी पिकांना पाणी दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ शेतात गेलेलà¥à¤¯à¤¾ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ विजेचà¥à¤¯à¤¾ धकà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾. दि. 28 फेबà¥à¤°à¥. 2020 रोजी 10:30 वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ ही घटना आसन (उजाड) शेत शिवारात घडली आहे. विलास नामदेव बरडे (वय 53) असे मृतकाचे नाव असून ते वणी तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² सोनेगाव येथील रहिवाशी आहेत.
सूतà¥à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ माहितीनà¥à¤¸à¤¾à¤° विलास बरडे यांचे शेत आसन (उजाड) या शिवारात आहे. तà¥à¤¯à¤¾à¤•रिता ते उà¤à¥à¤¯à¤¾ पिकांना पाणी देणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी शेतात गेले होते, पिकांना पाणी देणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी ते बोरवेल ची बटन मारली आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚ना अचानक विजेचा शॉक लागला व ते जागीच मृतà¥à¤¯à¥‚ मà¥à¤–ी पडले. सोबत कोणी नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ ते तिथेच पडून राहिले. मातà¥à¤° सकाळ पासून शेतात गेले परंतॠअजूनही घरी परत आले नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ घरचà¥à¤¯à¤¾à¤‚ना राहवलं नाही आणि ते जाऊन बघतात तर बरडे हे विजेचà¥à¤¯à¤¾ खांबा जवळ मृत अवसà¥à¤¥à¥‡à¤¤ पडून आढळले, या घटनेची वारà¥à¤¤à¤¾ परिसरात पसरताच सोनेगावात शोककळा पसरली. तà¥à¤¯à¤¾à¤‚चे पशà¥à¤šà¤¾à¤¤ पतà¥à¤¨à¥€ आणि दोन मà¥à¤²à¥€ असा आपà¥à¤¤ आहे.

















