दिलà¥à¤²à¥€ हिंसाचार: ६० वरà¥à¤·à¥€à¤¯ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¤¾ मारहाणीत मृतà¥à¤¯à¥‚; मृतांचा आकडा ४२ वर
उतà¥à¤¤à¤°à¤ªà¥‚रà¥à¤µ दिलà¥à¤²à¥€à¤¤à¥€à¤² शिव विहार परिसरात शà¥à¤•à¥à¤°à¤µà¤¾à¤°à¥€ à¤à¤•ा ६० वरà¥à¤·à¥€à¤¯ वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ मारहाणीदरमà¥à¤¯à¤¾à¤¨ मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मृतà¥à¤¯à¥‚नंतर दिलà¥à¤²à¥€ हिंसाचारातील मृतांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. यापूरà¥à¤µà¥€ ठिकाणी मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ पोलिसांचा फौजफाटा तैनात करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला होता.
मृत वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¤‚ आयà¥à¤¬ अंसारी असं असून ते गाजियाबादमधील रहिवासी असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती पोलिसांकडून देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. अदà¥à¤¯à¤¾à¤ª या पà¥à¤°à¤•रणी कोणालाही अटक करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली नसलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहितीही पोलिसांनी दिली. “काही अजà¥à¤žà¤¾à¤¤ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ माà¤à¥à¤¯à¤¾ वडिलांना घेऊन घरी आले. तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ ते जखमी होती. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर सकाळी सहाचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना जवळचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¿à¤• दवाखानà¥à¤¯à¤¾à¤¤ नेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलं. पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• उपचार केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤‚ना जीटीबी रूगà¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ हलवणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत होतं. परंतॠतà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€à¤š तà¥à¤¯à¤¾à¤‚चा मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾,†अशी माहिती तà¥à¤¯à¤¾à¤‚चा मà¥à¤²à¤—ा सलमान यानं इंडियन à¤à¤•à¥à¤¸à¥à¤ªà¥à¤°à¥‡à¤¸à¤¶à¥€ बोलताना दिली.
“मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ हिंसाचार सà¥à¤°à¥‚ होता तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ माà¤à¥‡ वडिल गेलà¥à¤¯à¤¾ काही दिवसांपासून घरातच होते. परंतॠसकाळी चार पाचचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¤ à¤à¤‚गार गोळा करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी निघाले. काही अजà¥à¤žà¤¾à¤¤ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना घरी घेऊन आलà¥à¤¯à¤¾ तेवà¥à¤¹à¤¾ मला जाग आली. वडिलांचà¥à¤¯à¤¾ डोकà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾, शरीरावर आणि पायांवर जखमा होतà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ ते शà¥à¤¦à¥à¤§à¥€à¤¤ होते आणि काही लोकांनी आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ शिव विहार परिसरात थांबवून नाव विचारलà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ सांगितलं. जेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी उतà¥à¤¤à¤° दिलं तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ तà¥à¤¯à¤¾ लोकांनी तà¥à¤¯à¤¾à¤‚ना मारहाण केली,†अशी माहितीही तà¥à¤¯à¤¾à¤‚नी दिली.

















