28 लाख रà¥à¤ªà¤¯à¥‡ घेऊन पसार à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ आरोपी याचे शव खैरगाव ते गाडेगाव येथील रोडलगत असलेलà¥à¤¯à¤¾ नालà¥à¤¯à¤¾à¤¤ मिळाला ...
20 फेबà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ रोजी बà¤à¤•ेतून à¤à¤Ÿà¥€à¤à¤® मधà¥à¤¯à¥‡ टाकणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी 28 लाख रà¥à¤ªà¤¯à¥‡ घेऊन पसार à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ आरोपी संतोष वाटेकर याचे शव कोरपना तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² खैरगाव ते गाडेगाव येथील रोडलगत असलेलà¥à¤¯à¤¾ नालà¥à¤¯à¤¾à¤¤ मिळून आले. तबà¥à¤¬à¤² 8 दिवसानंतर संतोषाचा मृतदेह मिळून आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ वणीकरांत अनेक चरà¥à¤šà¥‡à¤²à¤¾ पेव फà¥à¤Ÿà¤²à¥‡ आहे. संतोष रामचंदà¥à¤° वाटेकर(35) हा वणीतील सà¥à¤Ÿà¥‡à¤Ÿ बà¤à¤• ऑफ इंडियाचà¥à¤¯à¤¾ à¤à¤Ÿà¥€à¤à¤® मधà¥à¤¯à¥‡ कॅश टाकणाऱà¥à¤¯à¤¾ कंपनी à¤à¤ªà¥€à¤à¤¸ लॉजी कॅश सोलà¥à¤¯à¥à¤¶à¤¨ पà¥à¤°à¤¾. ली. येथे गेलà¥à¤¯à¤¾ आठवरà¥à¤·à¤¾à¤‚पासून कारà¥à¤¯à¤°à¤¤ होता. 20 फेबà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ रोजी अशाच पà¥à¤°à¤•ारची कॅश टाकणà¥à¤¯à¤¾à¤•रिता तो 28 लाख रà¥à¤ªà¤¯à¥‡ घेऊन निघाला. परंतॠही रकà¥à¤•म तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤Ÿà¥€à¤à¤® मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤°à¤²à¥€ नाही. तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ सà¥à¤Ÿà¥‡à¤Ÿ बà¤à¤•ेकडून संतोषचà¥à¤¯à¤¾ विरोधात तकà¥à¤°à¤¾à¤° दाखल केली. पोलिसांनी संतोषावर गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ दाखल केला होता. सोबतच संतोषचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤µà¤¾à¤¨à¥‡ तो हरवलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ तकà¥à¤°à¤¾à¤° वणी पोलिसात दिली. तकà¥à¤°à¤¾à¤° मिळताच पोलीस यंतà¥à¤°à¤£à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ शोध घेत होती. परंतॠसंतोष कà¥à¤ ेही मिळून आला नाही. अचानक शनिवारी 29 फेबà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ रोजी दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ संतोष याचे शव हे कोरपना तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² खैरगाव ते गाडेगाव रोडवरील नालà¥à¤¯à¤¾à¤œà¤µà¤² मिळून आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤•ाच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मेंढपाळ असलेलà¥à¤¯à¤¾ à¤à¤•ा वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤¨à¥‡ खैरगाव येथील पोलीस पाटलास दिली. पोलीस पाटलांनी लगेच कोरपना पोलोसात याबाबत माहिती दिली. कोरपना पोलिसांनी तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ हातावर संतोष हे नाव गोदवून असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ या नावाचा कà¥à¤£à¥€ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ मिसिंग असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती घेतली. असा संतोष नामक वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ हा वणीतून मिसिंग असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती मिळाली. कोरपना पोलिसांनी याबाबत वणी पोलिसांना माहिती दिली. वणी पोलीस आरोपीचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤µà¤¾à¤²à¤¾ आरोपीची ओळख पटविणà¥à¤¯à¤¾à¤•रिता सोबत घेऊन गेले. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤µà¤¾à¤¨à¥‡ सदर मृतदेह हा संतोषचा असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती दिली. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर संतोषाचा मृतदेह हा वणी येथे तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ घरी आणणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. परंतॠसंतोषचà¥à¤¯à¤¾ पतà¥à¤¨à¥€à¤¨à¥‡ हा मृतदेह आपलà¥à¤¯à¤¾ पतीचा नसलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ संगीतलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ काही काळ पोलोसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. जवळपास à¤à¤• दीड तासानंतर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पतà¥à¤¨à¥€ व परिवारातील वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤¨à¥‡ सदर शव हे संतोषचेच असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ मानà¥à¤¯ केले. सदर शव हे जरी संतोषचे असले तरी ते तà¥à¤¯à¤¾ ठिकाणी कसे पोहचले? तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मृतदेहास डिà¤à¥‡à¤² टाकून जळणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾à¤¹à¥€ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ समजते. सोबतच तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤œà¤µà¤³ असलेली रकà¥à¤•म कà¥à¤ े गेली ? तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ हतà¥à¤¯à¤¾ की, घातपात à¤à¤¾à¤²à¤¾? यामागे कोण आहे ? असे अनेक पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ आता पोलिसांपà¥à¤¢à¥‡ 'आ' करून उà¤à¥‡ आहे. संतोषचà¥à¤¯à¤¾ अचानक à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ मृतà¥à¤¯à¥‚ने तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ परिवार हादरून गेला आहे व परिसरात हळहळ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली जात आहे.

















