मूळ वारसाला वडिलांचà¥à¤¯à¤¾ संपतà¥à¤¤à¥€à¤¤à¥‚न डावलले
मौजा अडेगाव येथील खंड-कà¥à¤°.२ साजà¥à¤¯à¤¾ ८५ येथील नानाजी देवाजी दोडके यांची मà¥à¤²à¤—ी माया नानाजी दोडके (सौ.पतà¥à¤°à¤•ार) ही कायदà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ वारसान असून तिला तिचà¥à¤¯à¤¾ हकà¥à¤•ापासून वंचित ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. या धकà¥à¤•ादायक पà¥à¤°à¤•ाराने à¤à¤•च खळबळ उडाली. या केसेसमà¥à¤³à¥‡ येथील तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² अशा अनेक केसेसचे बिंग फà¥à¤Ÿà¤¤à¥€à¤².
सूतà¥à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ माहितीनà¥à¤¸à¤¾à¤° गट कà¥à¤°.à¥à¥¬à¥ª व à¥à¥¬à¥« à¤à¤•ूण दोनà¥à¤¹à¥€ गटाचे कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤° गट कà¥à¤°.à¥à¥¬à¥« कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤° ४.१८ हे.आर गट कà¥à¤°. à¥à¥¬à¥ª कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤° १.६२ हे. आर à¤à¤•ूण ५.८० हे. आर हि संपूरà¥à¤£ शेती शà¥à¤°à¥€. नानाजी देवाजी दोडके यांचà¥à¤¯à¤¾ मालकीची होती. यामधील २.९० हे.आर शेती माया नानाजी दोडके (मà¥à¤²à¤—ी, सौ.पतà¥à¤°à¤•ार) यांचà¥à¤¯à¤¾ हिसà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ असतांना तिला तिचा हकà¥à¤• न देता संबधित पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤•ीय लोकांनी हातमिळवणी करून मूळ वारसाला डावलून तिसऱà¥à¤¯à¤¾à¤š वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ परसà¥à¤ªà¤° नावे करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. मातà¥à¤° असे मूळ वारसाला वगळून à¤à¤²à¤¤à¥à¤¯à¤¾à¤š नावे करणे असे करता येते का? असा पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¤¾, अशी तकà¥à¤°à¤¾à¤° सौ. माया गोसाई पतà¥à¤°à¤•ार (दोडके) रा. सोनà¥à¤°à¥à¤²à¥€ ता. कोरपना जि. चंदà¥à¤°à¤ªà¥‚र यांनी केली आहे.
सदर तकà¥à¤°à¤¾à¤° करà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वडील पेशाने शिकà¥à¤·à¤• होते. तà¥à¤¯à¤¾à¤‚चे वारसान मीराबाई नानजी दोडके पतà¥à¤¨à¥€ (वय à¥à¥«), दीपक नानजी दोडके मà¥à¤²à¤—ा (वय ५५), माया नानजी दोदà¥à¤•े मà¥à¤²à¤—ी (वय ४८) हे तीन मà¥à¤–à¥à¤¯ वारस आहेत. यामधà¥à¤¯à¥‡ आईचà¥à¤¯à¤¾ नावे १.६२ हे. आर वडिलांचà¥à¤¯à¤¾ नावे ४.१८ हे. आर मधून नामे दीपक नानाजी दोडके हा पण पेशाने शिकà¥à¤·à¤• तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° करà¥à¤œ असलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ हिसà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² २.०२ हे. आर वडील हयात असतना विकली, आता शिलà¥à¤²à¤• शेती ही माया नानाजी दोडके (मà¥à¤²à¤—ी सौ पतà¥à¤°à¤•ार) यांना कायदà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बहाल केली असता सखà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤µà¤¾à¤¨à¥‡ वडिलांना धमकावून तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सà¥à¤µà¤¤à¤¾:चà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ नावाने इचà¥à¤›à¤¾à¤ªà¤¤à¥à¤° करून घेतले.
मातà¥à¤°, à¤à¤• लेखी पà¥à¤°à¤¾à¤µà¤¾ मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‹ कि, सन १९८९ मधà¥à¤¯à¥‡ नानाजी देवाजी दोडके यांनी नामे माया नानाजी दोडके यांना लगà¥à¤¨à¤¾ निमितà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¥€à¤²à¤¾ ४ à¤à¤•र शेती पंचा समकà¥à¤· मà¥à¤²à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ उदरनिरà¥à¤µà¤¾à¤¹à¤¸à¤¾à¤ ी ४ à¤à¤•र शेती देणà¥à¤¯à¤¾à¤¸ कबà¥à¤² à¤à¤¾à¤²à¥‡ होते. असे साकà¥à¤·à¥€à¤¦à¤¾à¤° मारोती नागो कà¥à¤·à¥€à¤°à¤¸à¤¾à¤—र यांचा लेखी पà¥à¤°à¤¾à¤µà¤¾ दिला असून सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤®à¥‚ळे वारसाला कायदà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बहाल केलेली शेती हि तिला मिळावी. याकरिता तलाठी यांनी शासनपà¥à¤°à¤£à¤¾à¤²à¥€ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ सरà¥à¤µ कागदपतà¥à¤°à¤¾à¤‚ची पूरà¥à¤¤à¤¤à¤¾ करून केश तहà¥à¤¶à¥€à¤²à¤¦à¤¾à¤° व मंडळअधिकारी सà¥à¤ªà¥‚रà¥à¤¦ केली मातà¥à¤°, वरिषà¥à¤ अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी कà¥à¤ ेच आपली à¤à¥‚मिका न बजावता सरसकट तिसऱà¥à¤¯à¤¾à¤š वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ ती हसà¥à¤¤à¤¾à¤‚तरित केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ निदरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤¤ येते. तकà¥à¤°à¤¾à¤°à¤•रà¥à¤¤à¥€ सौ. माया गोसाई पतà¥à¤°à¤•ार यांना तà¥à¤¯à¤¾à¤‚चा हकà¥à¤• मिळाला नाही तर तà¥à¤¯à¤¾à¤‚नी आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾ चा लेखी इशारा दिला असून याला सरà¥à¤µà¤¸à¥à¤µà¥€ मंडळ अधिकारी व तहà¥à¤¶à¥€à¤²à¤¦à¤¾à¤° जबाबदार असतील असे तà¥à¤¯à¤¾à¤‚नी माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤‚ना सांगितले.

















