माणà¥à¤¸à¤•ी मà¥à¤¹à¤£à¥‚न दिले पाणी, तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡à¤š लà¥à¤¬à¤¾à¤¡à¤²à¥‡ ८० वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वृदà¥à¤§ महिलेला
पà¥à¤£à¥‡ : तहानलेलà¥à¤¯à¤¾ माणसाला पाणी दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡, पà¥à¤£à¥à¤¯ लागते, असे आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ सांगितले जाते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ८० वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ जà¥à¤¯à¥‡à¤·à¥à¤ नागरिक असलेलà¥à¤¯à¤¾ महिलेने तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पाणी दिले. घरात तà¥à¤¯à¤¾ à¤à¤•टà¥à¤¯à¤¾à¤š असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पाहून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आजींना जखमी करà¥à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤•डील १ लाख रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚चे दागिने ओरबाडून चोरà¥à¤¨ नेले. तà¥à¤¯à¤¾à¤¤ या आजी जखमी à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾. ही घटना नारायण पेठेत शनिवारी à¤à¤° दिवसा सकाळी साडेअकरा वाजता घडली.याबाबत नारायण पेठेतील à¤à¤•ा ८० वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ जà¥à¤¯à¥‡à¤·à¥à¤ नागरिक महिलेने विशà¥à¤°à¤¾à¤®à¤¬à¤¾à¤— पोलिसांकडे फिरà¥à¤¯à¤¾à¤¦ दिली आहे. याबाबतची माहिती अशी, नारायण पेठेतील योगेशà¥à¤µà¤° अपारà¥à¤Ÿà¤®à¥‡à¤‚टमधà¥à¤¯à¥‡ या आजी राहतात. तà¥à¤¯à¤¾ दिवसà¤à¤° à¤à¤•टà¥à¤¯à¤¾à¤š असतात. शनिवारी सकाळी तà¥à¤¯à¤¾ बाहेर गेलà¥à¤¯à¤¾ होतà¥à¤¯à¤¾. तेथून तà¥à¤¯à¤¾ सकाळी साडेअकरा वाजता परत आलà¥à¤¯à¤¾. घराचे कà¥à¤²à¥‚प उघडून तà¥à¤¯à¤¾à¤¤ आत आलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ पाठोपाठà¤à¤• जण आत आला व तà¥à¤¯à¤¾à¤‚ना पिणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पाणी मागितले़ आजींनी तà¥à¤¯à¤¾à¤‚ना पाणी दिले. पाणी पिताना तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सरà¥à¤µà¤¤à¥à¤° पाहिले तर घरात कोणी नवà¥à¤¹à¤¤à¥‡. आजू बाजूला कोणी दिसत नाही, हे पाहून तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आजींचà¥à¤¯à¤¾ हातातील सोनà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ ४ बांगडà¥à¤¯à¤¾ जबरदसà¥à¤¤à¥€à¤¨à¥‡ काढून घेऊन लागला. आजींनी तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ार करताच तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना ढकलून दिले. तà¥à¤¯à¤¾ खाली पडलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° जबरदसà¥à¤¤à¥€à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ छातीवर गà¥à¤¡à¤˜à¤¾ ठेवून हातातील चार बांगडà¥à¤¯à¤¾, सोनà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ अंगठी असा १ लाख ५ हजार रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚चा à¤à¤µà¤œ काढून नेला. आजींनी पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ार केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बांगडà¥à¤¯à¤¾ काढताना तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ हातातील काचेचà¥à¤¯à¤¾ बांगडà¥à¤¯à¤¾ फà¥à¤Ÿà¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤‚चा हाताला जखमा à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾. आजींना लà¥à¤¬à¤¾à¤¡à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर चोरटà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाहेरà¥à¤¨ दरवाजा कडी लावून तो पसार à¤à¤¾à¤²à¤¾. आजी à¤à¤•टà¥à¤¯à¤¾à¤š घरात अडकून पडलà¥à¤¯à¤¾ होतà¥à¤¯à¤¾. सà¥à¤¦à¥ˆà¤µà¤¾à¤¨à¥‡ थोडà¥à¤¯à¤¾ वेळाने तà¥à¤¯à¤¾à¤‚ची सà¥à¤¨ घरी आली़ तिने बाहेरील कडी उघडून घरात पà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ केला़ तर आत आजी पडलेलà¥à¤¯à¤¾ दिसून आलà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी चौकशी केलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° हा पà¥à¤°à¤•ार समजला. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤‚नी पोलीस नियंतà¥à¤°à¤£ ककà¥à¤·à¤¾à¤²à¤¾ फोन केला. या घटनेची माहिती मिळताच विशà¥à¤°à¤¾à¤®à¤¬à¤¾à¤— पोलीस घटनासà¥à¤¥à¤³à¥€ आले. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी चौकशी सà¥à¤°à¥ केली आहे. चोरटà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पांढरट, हिरवट रंगाचा पटà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ शरà¥à¤Ÿ घातला होता. डोकà¥à¤¯à¤¾à¤µà¤° टोपी घातली होती. तो साधारण ४५ ते ५० वरà¥à¤·à¤¾à¤šà¤¾ होता. ही सोसायटी रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न आत आहे. तेथे सीसीटीवà¥à¤¹à¥€ नाहीत. वयामà¥à¤³à¥‡ आजींना चोरटà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वरà¥à¤£à¤¨à¤¹à¥€ सांगता येत नाही.शहराचà¥à¤¯à¤¾ मधà¥à¤¯ वसà¥à¤¤à¥€à¤¤ à¤à¤° दिवसा जबरी चोरीची गेलà¥à¤¯à¤¾ दोन दिवसातील ही दà¥à¤¸à¤°à¥€ घटना आहे.", "articleBody":"पà¥à¤£à¥‡ : तहानलेलà¥à¤¯à¤¾ माणसाला पाणी दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡, पà¥à¤£à¥à¤¯ लागते, असे आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ सांगितले जाते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ८० वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ जà¥à¤¯à¥‡à¤·à¥à¤ नागरिक असलेलà¥à¤¯à¤¾ महिलेने तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पाणी दिले. घरात तà¥à¤¯à¤¾ à¤à¤•टà¥à¤¯à¤¾à¤š असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पाहून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आजींना जखमी करà¥à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤•डील १ लाख रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚चे दागिने ओरबाडून चोरà¥à¤¨ नेले. तà¥à¤¯à¤¾à¤¤ या आजी जखमी à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾. ही घटना नारायण पेठेत शनिवारी à¤à¤° दिवसा सकाळी साडेअकरा वाजता घडली.याबाबत नारायण पेठेतील à¤à¤•ा ८० वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ जà¥à¤¯à¥‡à¤·à¥à¤ नागरिक महिलेने विशà¥à¤°à¤¾à¤®à¤¬à¤¾à¤— पोलिसांकडे फिरà¥à¤¯à¤¾à¤¦ दिली आहे. याबाबतची माहिती अशी, नारायण पेठेतील योगेशà¥à¤µà¤° अपारà¥à¤Ÿà¤®à¥‡à¤‚टमधà¥à¤¯à¥‡ या आजी राहतात. तà¥à¤¯à¤¾ दिवसà¤à¤° à¤à¤•टà¥à¤¯à¤¾à¤š असतात. शनिवारी सकाळी तà¥à¤¯à¤¾ बाहेर गेलà¥à¤¯à¤¾ होतà¥à¤¯à¤¾. तेथून तà¥à¤¯à¤¾ सकाळी साडेअकरा वाजता परत आलà¥à¤¯à¤¾. घराचे कà¥à¤²à¥‚प उघडून तà¥à¤¯à¤¾à¤¤ आत आलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ पाठोपाठà¤à¤• जण आत आला व तà¥à¤¯à¤¾à¤‚ना पिणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पाणी मागितले़ आजींनी तà¥à¤¯à¤¾à¤‚ना पाणी दिले. पाणी पिताना तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सरà¥à¤µà¤¤à¥à¤° पाहिले तर घरात कोणी नवà¥à¤¹à¤¤à¥‡. आजू बाजूला कोणी दिसत नाही, हे पाहून तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आजींचà¥à¤¯à¤¾ हातातील सोनà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ ४ बांगडà¥à¤¯à¤¾ जबरदसà¥à¤¤à¥€à¤¨à¥‡ काढून घेऊन लागला. आजींनी तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ार करताच तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना ढकलून दिले. तà¥à¤¯à¤¾ खाली पडलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° जबरदसà¥à¤¤à¥€à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ छातीवर गà¥à¤¡à¤˜à¤¾ ठेवून हातातील चार बांगडà¥à¤¯à¤¾, सोनà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ अंगठी असा १ लाख ५ हजार रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚चा à¤à¤µà¤œ काढून नेला. आजींनी पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ार केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बांगडà¥à¤¯à¤¾ काढताना तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ हातातील काचेचà¥à¤¯à¤¾ बांगडà¥à¤¯à¤¾ फà¥à¤Ÿà¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤‚चा हाताला जखमा à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾. आजींना लà¥à¤¬à¤¾à¤¡à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर चोरटà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाहेरà¥à¤¨ दरवाजा कडी लावून तो पसार à¤à¤¾à¤²à¤¾. आजी à¤à¤•टà¥à¤¯à¤¾à¤š घरात अडकून पडलà¥à¤¯à¤¾ होतà¥à¤¯à¤¾. सà¥à¤¦à¥ˆà¤µà¤¾à¤¨à¥‡ थोडà¥à¤¯à¤¾ वेळाने तà¥à¤¯à¤¾à¤‚ची सà¥à¤¨ घरी आली़ तिने बाहेरील कडी उघडून घरात पà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ केला़ तर आत आजी पडलेलà¥à¤¯à¤¾ दिसून आलà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी चौकशी केलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° हा पà¥à¤°à¤•ार समजला. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤‚नी पोलीस नियंतà¥à¤°à¤£ ककà¥à¤·à¤¾à¤²à¤¾ फोन केला. या घटनेची माहिती मिळताच विशà¥à¤°à¤¾à¤®à¤¬à¤¾à¤— पोलीस घटनासà¥à¤¥à¤³à¥€ आले. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी चौकशी सà¥à¤°à¥ केली आहे. चोरटà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पांढरट, हिरवट रंगाचा पटà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ शरà¥à¤Ÿ घातला होता. डोकà¥à¤¯à¤¾à¤µà¤° टोपी घातली होती. तो साधारण ४५ ते ५० वरà¥à¤·à¤¾à¤šà¤¾ होता. ही सोसायटी रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न आत आहे. तेथे सीसीटीवà¥à¤¹à¥€ नाहीत. वयामà¥à¤³à¥‡ आजींना चोरटà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वरà¥à¤£à¤¨à¤¹à¥€ सांगता येत नाही.शहराचà¥à¤¯à¤¾ मधà¥à¤¯ वसà¥à¤¤à¥€à¤¤ à¤à¤° दिवसा जबरी चोरीची गेलà¥à¤¯à¤¾ दोन दिवसातील ही दà¥à¤¸à¤°à¥€ घटना आहे.

















