साबणातील रसायनांमà¥à¤³à¥‡ बालकांना शà¥à¤µà¤¸à¤¨à¤¾à¤šà¥‡ विकार
लहान मà¥à¤²à¤¾à¤‚ना तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ बालपणात जर घरात वापरले जाणारे साबण, à¤à¤¾à¤‚डी धà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ रासायनिक अपमारà¥à¤œà¤•े (डिरà¥à¤Ÿà¤œà¤Ÿ) यांचा सामना करावा लागला तर तà¥à¤¯à¤¾à¤‚ना नंतर असà¥à¤¥à¤®à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–े विकार होतात. तà¥à¤¯à¤¾à¤¤ तीन वरà¥à¤·à¤¾à¤‚पासूनचà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤‚चा समावेश होतो, असे à¤à¤•ा संशोधनात दिसून आले आहे. यात शà¥à¤µà¤¸à¤¨à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ रोगात वेळीच काळजी घेऊन पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚धातà¥à¤®à¤• उपाययोजना करणे गरजेचे असते असे सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले.
‘सीà¤à¤®à¤à¤œà¥‡â€™ या नियतकालिकात पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ शोधनिबंधानà¥à¤¸à¤¾à¤° या संशोधनात à¤à¤•ूण दोन हजार मà¥à¤²à¤¾à¤‚चा अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. तà¥à¤¯à¤¾à¤¤ जनà¥à¤®à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न तीन ते चार महिने जà¥à¤¯à¤¾ बालकांचा संपरà¥à¤• हा साबण व अपमारà¥à¤œà¤•ांशी आला तà¥à¤¯à¤¾à¤‚चा समावेश यात होता. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¤ असà¥à¤¥à¤®à¤¾ किंवा खोकला आहे किंवा नाही याची तपासणी करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. यातील जी मà¥à¤²à¥‡ ८०-९० टकà¥à¤•े वेळ घरातच होती व रसायनांना सामोरी जात होती तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¤ असà¥à¤¥à¤®à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ विकार दिसून आला. यात तà¥à¤¯à¤¾à¤‚ची फà¥à¤ªà¥à¤«à¥à¤¸à¥‡ व तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न रसायनांचा समावेश तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ शरीरात à¤à¤¾à¤²à¤¾, असा दावा पà¥à¤°à¤®à¥à¤– संशोधक टिम टाकारो यांनी केला आहे.
कपडे धà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ साबण, वेगवेगळे पृषà¥à¤ à¤à¤¾à¤— धà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ साबण, à¤à¤¾à¤‚डी धà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ साबण यांना ही मà¥à¤²à¥‡ सामोरी गेली होती. यातील जà¥à¤¯à¤¾ घटकात कृतà¥à¤°à¤¿à¤® सà¥à¤—ंध वापरणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला होता तà¥à¤¯à¤¾à¤‚चा संबंध शà¥à¤µà¤¸à¤¨à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ विकारांशी असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दिसून आले आहे. या मà¥à¤²à¤¾à¤‚ना पहिले ३-४ महिने तंबाखूचà¥à¤¯à¤¾ धà¥à¤°à¤¾à¤²à¤¾ सामोरे जावे लागले नवà¥à¤¹à¤¤à¥‡, तसेच तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ आईवडिलांना असà¥à¤¥à¤®à¤¾ नसतानाही तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¤ असà¥à¤¥à¤®à¤¾ दिसून आला. याचा अरà¥à¤¥ घरातूनच होणाऱà¥à¤¯à¤¾ रासायनिक पà¥à¤°à¤¦à¥‚षणाने बालकांना धोका निरà¥à¤®à¤¾à¤£ होत असतो हेच दिसून येते.

















