कोरोनाची दहशत महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤à¤¹à¥€, नाशिकमधà¥à¤¯à¥‡ आढळला संशयित रà¥à¤—à¥à¤£
कोरोना या वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤šà¥€ दहशत महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤à¤¹à¥€ पसरली आहे. कारण आता नाशिकमधà¥à¤¯à¥‡ कोरोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤šà¤¾ संशयित रà¥à¤—à¥à¤£ आढळला आहे. याआधी दिलà¥à¤²à¥€, तेलंगणमधà¥à¤¯à¥‡ कोरोनाचे रà¥à¤—à¥à¤£ आढळले होते. आता नाशिकमधà¥à¤¯à¥‡ कोरोना संशयित रà¥à¤—à¥à¤£ आढळून आला आहे. à¤à¤•ा वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ कोरोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¤‚ दिसून आली आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ कोरोनाची लागण à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ वरà¥à¤¤à¤µà¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ येते आहे. à¤à¤•ा मराठी वृतà¥à¤¤à¤µà¤¾à¤¹à¤¿à¤¨à¥€à¤¨à¥‡ यासंदरà¥à¤à¤¾à¤¤à¤²à¥‡ वृतà¥à¤¤ दिले आहे. या संशयित रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ रकà¥à¤¤à¤¾à¤šà¥‡ नमà¥à¤¨à¥‡ पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पà¥à¤°à¤¯à¥‹à¤—शाळेत तपासणीसाठी पाठवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहेत.
चीनहून à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ परतलेले तीन रà¥à¤—à¥à¤£ केरळमधà¥à¤¯à¥‡ होते ते बरे à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ बातमी समोर आली होती. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ देशाने सà¥à¤Ÿà¤•ेचा नि:शà¥à¤µà¤¾à¤¸ सोडला होता. अशात आता दिलà¥à¤²à¥€ आणि हैदराबाद या ठिकाणी कोरोनाचे रà¥à¤—à¥à¤£ आढळलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ बातमी सोमवारीच आली होती. देशात कोरोनाचे à¤à¤•ूण सात संशयित रà¥à¤—à¥à¤£ आहेत. आता नाशिकचà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤šà¥‡ रिपोरà¥à¤Ÿ जर पॉà¤à¤¿à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ आले तर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾à¤¹à¥€ कोरोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤šà¥€ लागण à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ होईल. सधà¥à¤¯à¤¾ नाशिकचà¥à¤¯à¤¾ या रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤µà¤° उपचार सà¥à¤°à¥ कऱणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहेत.
दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ पंतपà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ नरेंदà¥à¤° मोदी यांनी कोरोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤®à¥à¤³à¥‡ घाबरà¥à¤¨ जाऊ नये असं आवाहन केलं आहे. कोरोनाचा पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ पसरॠनये यासाठी सरकार आवशà¥à¤¯à¤• ते पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करत आहे. नागरिकांनी काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ असा सलà¥à¤²à¤¾ पंतपà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ नरेंदà¥à¤° मोदी यांनी दिला आहे.

















