करोनाबदà¥à¤¦à¤² महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤ चिंतेचं वातावरण नाही – उदà¥à¤§à¤µ ठाकरे
मà¥à¤–à¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ उदà¥à¤§à¤µ ठाकरे यांनी करोनाला न घाबरता संकाटाचा सामना करा असं आवाहन राजà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² जनतेला केलं आहे. विधानसà¤à¥‡à¤¤ बोलताना उदà¥à¤§à¤µ ठाकरे यांनी करोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤šà¤¾ सामना करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी कशा पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ तयारी सà¥à¤°à¥ आहे याची सविसà¥à¤¤à¤° माहिती दिली. à¤à¤¯à¤à¥€à¤¤ न होता संकटाचा मà¥à¤•ाबला केला पाहिजे. à¤à¤¯à¤à¥€à¤¤ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ चà¥à¤•ा होतात. जà¥à¤¯à¤¾ काही सूचना देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾ आहेत तà¥à¤¯à¤¾à¤‚चं पालन केलं पाहिजे. शाळा, रेलà¥à¤µà¥‡, बसेस येथे जाहिरातीचà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न लोकांना योगà¥à¤¯ सूचना देत जागरà¥à¤•ता निरà¥à¤®à¤¾à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤¸ सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलं आहे अशी माहिती उदà¥à¤§à¤µ ठाकरेंनी दिली.
“दर दिवसाआड मी आरोगà¥à¤¯ खातà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बैठका घेत आहे. महिनà¥à¤¯à¤¾à¤à¤°à¤¾à¤ªà¥à¤°à¥à¤µà¥€ या बैठकांना सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ à¤à¤¾à¤²à¥€. सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ दोन-तीन ठिकाणीच तपासणी करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सà¥à¤µà¤¿à¤§à¤¾ होती. पण आता मà¥à¤‚बई, पà¥à¤£à¥‡, नागपà¥à¤°à¤¾à¤¤ ही सà¥à¤µà¤¿à¤§à¤¾ उपलबà¥à¤§ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ रोगाचं लवकर निदान होईल आणि उपचार करॠशकतो,†असं उदà¥à¤§à¤µ ठाकरेंनी सांगितलं.
“मà¥à¤‚बई, पà¥à¤£à¥‡, नागपूर सहित आपलà¥à¤¯à¤¾ राजà¥à¤¯à¤¾à¤¤ जिथे आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानं येतात तिथे सगळीकडे काळजी घेणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सूचना करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. तसंच विमानात साफसफाई करणाऱà¥à¤¯à¤¾ करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚नाही काळजी घेणà¥à¤¯à¤¾à¤¸ सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलं आहे. à¤à¤–ादा पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸à¥€ विमानात वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸ सोडून गेलेला असेल तर सफाई करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न तो पसरॠशकतो. यासाठी तà¥à¤¯à¤¾à¤‚ना मासà¥à¤• वैगेरे गोषà¥à¤Ÿà¥€ पà¥à¤°à¤µà¤£à¥à¤¯à¤¾à¤¸ सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलं आहे,†अशी माहिती उदà¥à¤§à¤µ ठाकरेंनी दिली.
होळी साजरी करॠनका
“पंतपà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ नरेंदà¥à¤° मोदींनी आपण होळी साजरी न करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ जाहीर केला. याआधी सà¥à¤µà¤¾à¤ˆà¤¨ फà¥à¤²à¥‚ आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर दहीहंडीचा उतà¥à¤¸à¤µ रदà¥à¤¦ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला होता. होळी महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ सण आहे. अमंगल होळीत खाक होतात असं मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. करोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤¸à¤°à¤šà¤‚ संकट होळीत जळून खाक वà¥à¤¹à¤¾à¤µà¤‚ हीच पà¥à¤°à¤¾à¤°à¥à¤¥à¤¨à¤¾ आहे. पà¥à¤¢à¥€à¤² काही दिवस आपण सरà¥à¤µà¤¾à¤‚ना काळजीपूरà¥à¤µà¤• वागणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज आहे. गरज नसेल तिथे गरà¥à¤¦à¥€ करॠनका,’ असं उदà¥à¤§à¤µ ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
परदेशातून येणाऱà¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¶à¤¾à¤‚ची तपासणी केली जात आहे. मातà¥à¤° तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी करà¥à¤šà¤®à¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ कमी पडत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ वाढवली जात आहे. जेणेकरà¥à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µ जासà¥à¤¤ à¤à¤¾à¤° येऊ नये. पंचतारांकित हॉटेलà¥à¤¸à¤¨à¤¾à¤¹à¥€ सूचना देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾ आहेत. परदेशीयांची तपासणी à¤à¤¾à¤²à¥€ आहे की नाही याची खातà¥à¤°à¥€ करावी अशी माहिती उदà¥à¤§à¤µ ठाकरेंनी यावेळी दिली.

















