पà¥à¤°à¥‡à¤®à¤ªà¥à¤°à¤•रणातून ‘तà¥à¤¯à¤¾â€™ विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ हतà¥à¤¯à¤¾, मारेकरी गजाआड
गोंदिया,दि.06ः- तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² मोरवाही येथे ३ मारà¥à¤š रोजी दहावीचा पेपर देऊन येणारà¥â€à¤¯à¤¾ अतà¥à¤² तरोणे या विदà¥à¤¯à¤¾à¤¥à¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤šà¤¾ हतà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ होती. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, पोलीसांनी यापà¥à¤°à¤•रणातील आरोपीला ४ मारà¥à¤š रोजी सायंकाळी अटक केली. सेवकराम मनीराम गà¥à¤°à¥à¤¬à¥‡à¤²à¥‡ रा. मोरवाही असे आरोपीचे नाव आहे. विशेष मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡, ही हतà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•रणातून à¤à¤¾à¤²à¥€.
पोलीसांनी दिलेलà¥à¤¯à¤¾ माहितीनà¥à¤¸à¤¾à¤°, मोरवाही येथील अतà¥à¤² तरोणे याचà¥à¤¯à¤¾à¤¸à¥‹à¤¬à¤¤ आपलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¥€à¤šà¥‡ पà¥à¤°à¥‡à¤®à¤¸à¤‚बंध असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ संशय आरोपी सेवकराम गà¥à¤°à¥à¤¬à¥‡à¤²à¥‡ होता. हे संबंध कसे तोडायचे याचा विचार गत अनेक दिवसापासून सà¥à¤°à¥ होता. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ ३ मारà¥à¤š रोजी अतà¥à¤² तरोणे हा इयतà¥à¤¤à¤¾ दहावीचा पेपर देऊन गावशिवारातील तलावाजवळील शेतातून जात असताना संधी साधून सेवकरामने अतà¥à¤²à¤šà¥à¤¯à¤¾ डोके व तोंडावर कà¥à¤°à¥â€à¤¹à¤¾à¤¡à¥€à¤¨à¥‡ वार केले व पळ काढला. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ या परिसरातून जाणारà¥â€à¤¯à¤¾ नागरिकांना अतà¥à¤² रकà¥à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ थारोळà¥à¤¯à¤¾à¤¤ पडलेला आढळलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी याची माहिती अतà¥à¤²à¤šà¥à¤¯à¤¾ नातेवाईकांना दिली. माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनासà¥à¤¥à¤³ गाठून अतà¥à¤²à¤²à¤¾ जिलà¥à¤¹à¤¾ सामानà¥à¤¯ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ नेले. मातà¥à¤° डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚नी तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मृत घोषीत केले. दमà¥à¤¯à¤¾à¤¨ पोलीसांनी अतà¥à¤²à¤šà¥à¤¯à¤¾ नातेवाईक, मितà¥à¤°à¤®à¤‚डळी व परिसरातील नागरिकांना विचारणा केली असता सेवकराम गà¥à¤°à¥à¤¬à¥‡à¤²à¥‡ याने अतà¥à¤²à¤šà¥€ हतà¥à¤¯à¤¾ केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ समोर आले. पोलीसांनी सेवकरामला तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ घरà¥à¤¨ अटक केली. चौकशीदरमà¥à¤¯à¤¾à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ उडवाउडवीची उतà¥à¤¤à¤°à¥‡ दिली. मातà¥à¤° पोलीसी खाकà¥à¤¯à¤¾ पडताच तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आपलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¥€à¤¸à¥‹à¤¬à¤¤ अतà¥à¤²à¤šà¥‡ पà¥à¤°à¥‡à¤®à¤¸à¤‚बंध असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ रागात कà¥à¤°à¥â€à¤¹à¤¾à¤¡à¥€à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ हतà¥à¤¯à¤¾ केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कबूली दिली. ही कारवाई गोंदिया गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£à¤šà¥‡ ठाणेदार पà¥à¤°à¤¦à¤¿à¤ª अतà¥à¤²à¤•र, सहायक पोलीस निरीकà¥à¤·à¤• अà¤à¤¿à¤œà¥€à¤¤ à¤à¥à¤œà¤¬à¤³, रमेश गरà¥à¤œà¥‡, दिलीप कà¥à¤‚दोजवार, पोलीस उपनिरीकà¥à¤·à¤• रोहीदास à¤à¥‹à¤°, उमेश गà¥à¤Ÿà¤¾à¤³, बाबू मेंढे व पोलीस करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥â€à¤¯à¤¾à¤‚नी केली.

















