WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपुरात कोरोनाचा धसका, जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Image

चंद्रपूर – : कोरोना आजाराची गंभीर स्थिती बघता जिल्हा प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या. जोपर्यंत स्थिती निवळत नाही, तोपर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे. तसंच मुख्यालय न सोडण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR