WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जागतीक ग्राहक दिना निमित्य ग्राहक प्रहार संघटनेने तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांना शुभेच्छा दिल्या

Image

जागतीक ग्राहक दिना निमित्य ग्राहक प्रहार संघटनेने तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांना शुभेच्छा दिल्या व विविध विषयांवर चर्चा !

जागतीक ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य आज तहसील कार्यलयात जाऊन जागतीक ग्राहक दिनानिमित्त तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दीक अभिनंदन केले !

ह्या वेळेस तहसीलदार कव्हळे म्हणाले ,ह्या वर्षी कोरोना ह्या प्रकरणामुळे आपणाला हा जागतिक ग्राहक दिन साजरा करता आला नाही पण आपण मला अर्थात शासनाला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल धन्यवाद ,पण शासन युद्ध स्तरावर कोरोना ह्या विषाणू सोबत लढण्या पेक्षा सावधगिरी बाळगत .जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे . जनतेने हस्तांदोलन न करता नमस्कार ने स्वागत करा,अनावश्यक फिरू नका, प्रवास करू नका ,शासनाला सहकार्य करा असे आव्हान केले .

ग्राहक प्रहार सघटनेने करीत असलेल्या कार्या बाबत ची माहीती ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम यांनी दिली .

कार्यक्रमाचे संचलन ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यांनी केले,प्रास्ताविक जिल्हा कोषाध्यक्ष सुनील धवणे ह्यांनी केले .

आभार जिल्हा संघटक बंडुभाऊ लवटे ह्यांनी मानले .कार्यक्रमाला दामोधर बाजोरीया, भैय्यासाहेब ठमके,जयंत बावणे ,प्रकाश पुरोहित, अनिल बोरेले ,धनराज तिरमनवार,मनोज गेडाम सर ,प्रदीप भानारकर,यशवंत काळे,दिलीप वाढई ,सज्जन सोयाम ,सचिन मेश्राम,पंकज नेहारे,आनंद नक्षणे,सचिन काकडे ,अनंता गोवर्धन आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......