WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सुशगंगा पॉलीटेक्निक ची जल शुद्धिकरण केन्द्राला भेट।

Image

सुरज चाटे वणी - सुशगंगा पॉलीटेक्निकमधील सिव्हिल इंजीनियरिंग शाखेची शैक्षणिक सहल वणीतिल जल शुद्धिकरण केंद्र पाहण्यासाठी नेन्यात आली. Image या केन्द्रावरुन प्रत्येक दिवशी ३ एम.एल.टी. जल शुद्ध करुण पाणीपुरवठा करण्यात येतो. यावेळी संतोष पंडलवार व इंजीनियर ढ़ेपले साहेब यांनी केन्द्राविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी जल शुद्धिकरण केंद्राची माहिती घेत असतांनी सदर केन्द्राचा बांधकाम सुद्धा बघितला. यामुळे त्यांना भविष्यात सिव्हिल इंजीनियर म्हणून असे केंद्र तैयार करण्यात मदत होईल. शाखा प्रमुख मखदूम पठान यांचा मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा करण्यात आला. यासाठी संस्थाध्यक प्रदीप बोनगिरवार, संचालक मोहन बोनगिरवार व प्राचार्या पुष्पा राणी यांचे मार्गदर्शन लाभले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले