WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ब्रेकिंग थोडक्यात : पडोली चौकात पेपर देऊन जाणाऱ्या 10विच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू #road accident

Image

चंद्रपूर -नागपूर महामार्गावर पडोली रोडवर परीक्षा केंद्रावरून पेपर देऊन घराकडे जाणाऱ्या 10विच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 1:45 ते 2 च्या सुमारास घडली असून गर्दीमुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. पडोली पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाली असून वाहतूक स्थिती नियंत्रणात आणण्यास प्रयत्न सुरु आहेत. मृतकाविषयी अधिक माहिती समोर आली नसून सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.....

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......