WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ब्रेकिंग ::राजुरा नगर परिषदेसमोरील तलावात महिलेचे शव !

Image

आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास राजुरा येथिल राजुरा नगर परिषदेसमोरील तलावात काही लोकांना एका महिलेचे शव तरंगताना दिसल्याने नागरिकांनी बघ्याची गर्दी केली असता खळबळ उडाली आहे.

वृत्त लिहेपर्यंत राजुरा पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाले असुन शव बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू आहे. हे तरंगते शव नेमके कुणाचे आहे व ही आत्महत्या की घातपात हे पोलीस तपासाअंती उघड होणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......