WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आगळा वेगळा वाढदिवस म्हातारदेवी येथे साजरा.....

Image

सुरज चाटे वणी :- चंद्रपूर जिल्यातील म्हातारदेवी येथील माजी सरपंच रोशन सावे यांचा आगळा वेगळा वाढदिवस साजरा करीत जिल्हा परिषद शाळा म्हातारदेवी येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य तसेच अपंग निवासी शाळा वणी येथे फळांचे वाटप करून आपला आगळा वेगळा वाढदिवस साजरा करीत विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित करून आपला वाढदिवस गाजा वाजा करीत साजरा न करता व एक मदतीचा हात म्हणून येथील माजी सरपंच यांनी हा स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे. Image

वाढदिवस हा एक वर्षाचा उत्साही व आनंदी दिवस मानला जातो पण वास्तविक वाढदिवसाच्या दिवशी पैशाची उधळपट्टी करून आपला वाढदिवस साजरा करणारे सुद्धा बहुतांश पहावयास मिळत असते, त्यातच चंद्रपूर जिल्यातील म्हातारदेवी येथील माजी सरपंच रोशन सावे यांचा वाढदिवस गरजू विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य तसेच फळ आदींचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेत भावी पीडीच्या विकासाच्या दृष्टीने विचार करीत त्यांना उपयुक्त अशा साहित्याचा पुरवठा त्यांना दिनांक 27 ला सकाळी 10 वाजता म्हातारदेवी येथीलच शाळेत करून एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा केल्याचे दिसून येते, यावेळी माजी सरपंच संजय टिपले, ग्राम पंचायत सदस्य राकेश सावे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बबन सावे, सामाजिक कार्यकर्ता हर्षानंद पाझारे, ग्राम पंचायत सदस्य सौ सरिता टिपले तसेच गावातील आदी सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले