WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आदेश न पाळल्यास दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ.

Image

नागरिक घराबाहेर पडल्यास त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ," असा स्पष्ट इशारा तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. "मी नागरिकांना विनंती करतो की अशी वेळ येऊ देऊ नका," असंही ते म्हणाले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR