WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नागपूरात जोरदार पावसाची हजेरी, नागरिकांच्या चिंतेत भर

Image

•विदर्भाला आणखी पावसाने झोडपून काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे

नागपूरला सायंकाळी पाऊस आल्यानंतर त्याचा गारवा घेण्यासाठी संत्रानगरीतील जनता बाहेर फिरताना दिसून आले.

कोविड-19 चा वाढत्या प्रादुर्भावामुळे शहर लॉकडाउन आहे. त्यातच 15 ते 20 मिनिटे पावसाचे अचानक हजेरी झाली त्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली असून कोरोना आणखी डोकं काढू शकतो अशी धास्ती निर्माण झाली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 मार्च रोजी विदर्भात बहुतांश काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होऊ शकतो.तर 27 मार्च रोजीदेखील काही भागामध्ये याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR