WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

*माथार्जुन गावामध्ये केली युवकांनी TCl ची फवारणी व हाताने शिंपडले*

Image

माथार्जुन ग्रामवासीयांनी कोरोना वर प्रतिबंध करण्यासाठी गावबंध करून गावातील मुख्य रस्ता देखील बंद केला आहे त्यातच गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून गावात फवारणी सुरू आहे तरी त्यांच्या मदतीला हातभार करण्यासाठी गावातील तरुण युवकांनी जिथे सांडपाणी साचलेले आहे अथवा गटार साचलेले आहे तसेच गावाच्या प्रत्तेक कानाकोपऱ्यात जाऊन प्रत्येक हॅण्डपम्प जवळ जाऊन व प्रत्तेक नालीतील पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले असून जवळ जवळ 1 ते 2 तास हा उपक्रम संपूर्ण गावात राबवण्यात आला आहे,व तरुण युवकांणी कोरोना विषाणू पासूण बचावासाठी स्वच्छते चा ठेवा असे सांगितले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले