WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अडेगाव येथे ईशान मिनरल्स च्या csr फ़ंडामधून hand wash केंद्र सुरु केले व युवा समाजसेवा ग्रुप च्या माध्यमातून मास्क वाटप

Image

मंगेश पाचभाई यांच्या प्रयत्नला यश प्रतिनिधी-संघर्ष भगत-झरी-जामनी/यवतमाळ सध्या जगामधे कोरोना(corona)महामारी रोगानि धुमाकुळ घातली असून सरकारने जगातील सार्वजनिक ठिकाणी हैंडवाश केंद्र उघडले आहे. अडेगाव येथील परिसरामधे अजुबाजुच्या सीमेंट कम्पनी ,डोलमाईट मधे येणारे लोकांमुळे गावतील महामारी रोगाची लागण होण्याची शक्यता असून, युवा समाजसेवक मंगेश पाचभाई यानी जिल्हाधिकार्यकडे हैंड वाश केंद्रची मागणी केली असता त्यासाठि सतत पाठपुरवठा करून ईशान मिनरल्स डोलामाईट कम्पनी च्या csr fund मधून अडेगाव येथे हैंडवाश केंद्र त्वरित उपलब्ध करून दिले. तसेच गावतील लोकाना मास्क वाटप करुण सुभारंभ करण्यात आला. यावेळी युवा समाजसेवा ग्रुप के सहकारी विलास देठे,गणेश बुराडकर,गणेश पेटकर,विजय लालसरे,संतोष पारखी, राहुल ठाकुर,दिनेश जीवतोड़े,सूरज डाहकि आदि सहकारी निवेदन देताना उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......