WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या

Image

कोरची,दि.३०: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(दि.२९) रात्री कोरची तालुक्यातील नवेझरी येथील एका इसमाची हत्या केली. हिरालाल रामसाय कल्लो(४०) असे मृत इसमाचे नाव असून, ते नवेझरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते. रात्री काही नक्षली गावात आले होते. त्यांनी हिरालालला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. आज सकाळी गावकऱ्यांना हिरालालचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी नक्षल्यांनी पत्रकही टाकले होते. त्यात हिरालाल पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे. हे कृत्य कोरची दलमने केल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......