WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपूर मधिल व्यक्तीचा नागपूरला झालेला मृत्यु कोरोना मुळे नाही; वैद्यकीय अहवालातून झाले स्पष्ट

Image

काल नागपूर येथिल शासकीय रुग्णालयात चंद्रपूरच्या एका व्यक्तीचा मृत्यु झाला. तो मृत्यु कोरोना मुळे झाल्याचा संशय व्यक्त होत होता परंतु वैद्यकीय अहवालातून हा मृत्यु कोरोना मुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share

Loading...