WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ जिल्हा पोलीस कार्यालयात सॅनिटायझर युनिट भेट...

Image

तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित :- माहामानवाच्या जयंती दिनी राकेश खुराणा यांचा स्तुत्य उपक्रम..

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ

सध्या संसर्ग जन्य कोरोना वायरसने आपले थैमान घातले असून संपूर्ण भारत 3 मे पर्यंत लॉक डाउन घोषित करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाची महत्वपूर्ण भूमिका असल्याने याचा विचार करीत महामानव भारतरत्न डॉ बनासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य आज दिनांक 14 ला क्रांती युवा संघटनेचे संस्थापक तथा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राकेश खुराणा यांनी यवतमाळ जिल्हा कार्यालयात सॅनिटायझर युनिट भेट स्वरूपात दिले आहे.

सद्या जगभरात कोरोना संसर्गजन्य रोगाची लागन मोठया प्रमाणावर सुरू असुन दिवसागणिक संसर्ग वाढत असल्याचे लक्षात येत आहे, त्यामुळे आरोग्य विभाग व त्यांची चमू, डॉक्टर, नर्स, अधिकारी वर्ग, पोलीस विभाग मोठ्या जोरात कोरणाला हरविण्याकरिता कामाला लागले असल्याने त्याचा विचार करीत जो आपल्या सुखासाठी अहोरात्र परिश्रम करीत आहे अशांना सुद्धा आपल्या मदतीचा हाथ म्हणून क्रांती युवा संघटनेचे संस्थापक तथा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राकेश भाऊ खुराणा यांनी यवतमाळ जिल्हा पोलिस कार्यलयात माहामानवाच्या जयंती दिनी सॅनिटायझर युनिट भेट स्वरूपात दिली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......